Get Answer to
your Queries

Enter a valid name
Enter a valid number
Enter a valid pincode
Select a valid category
Enter a valid sub category
Please check this box to proceed further
अल्ट्राटेक मधले जीवन

आढावा

अल्ट्राटेकमध्ये आम्हाला आव्हाने घ्यायला, मेहनत करायला, हाय फाइव्ह आणि साजरीकरण करायला आवडतं. आम्ही जोखीम घेतो, जलद गतीने शिकतो आणि आमच्या क्षेत्रात निपुण आहोत. एकत्रितपणे आम्ही सिमेंट उद्योगाला पुन:परिभाषित करतो

कामातली मजा

तुम्ही विचारताय की आमच्यासोबत का काम करायचं?
तर, ते तुम्ही स्वतः बघा...

कामातील विविधता

आम्ही आमच्या कर्मचारी वर्गातल्या वैविध्याचा आदर करतो

वर्ल्ड ऑफ वुमेन एक ऑनलाइन समुदाय आहे जिथे स्त्रिया एकमेकींकडून शिकू शकतात, ्प्रगती करु शकतात आणि एकमेकींना - वैयक्तिकपणे आणि व्यावसायिक तत्वावर अशा दोन्ही प्रकारे आधार देऊ शकतात.

'ऍक्सलरेटेड वुमेन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (वेगवान महिला विकास कार्यक्रम)'चा उद्देस  उच्च संभाव्य स्त्री व्यवस्थापकांना अग्रणी नेतृत्व म्हणून म्हणून विकसित करणे,

ओन नर्चर अपग्रेड युअरसेल्फ कार्यक्रम कनिष्ठ व्यवस्थापन भूमिका साकारत असलेल्या स्त्रियांसाठी असून मधल्या व्यवस्थापन पदांसाठी प्रतिभांची सबळ पाइपलाइन तयार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे

LOADING...