First slide [800x400] First slide [800x400]

तुमच्या घराचे बांधकाम योग्य हातांमध्ये आहे का?

तुम्ही एकटे घर बांधत नाही. तुम्हाला तज्ञांची सक्षम टिम लागते- आर्किटेक्ट, इंजिनिअर, कंत्राटदार आणि मेसन जे तुम्हाला मदत करतात. तुमचे घर कसे दिसेल ते तुम्ही टिमची किती योग्य निवड केली आहे यावर अवलंबून असते.

तुमचे संशोधन करा:

कंत्राटदार किंवा मेसनला संपर्क करण्याआधी त्यांच्या कामाच्या अनुभवाविषयी आणि मागील प्रकल्पांविषयी चौकशी करा - ते वेळेवर पूर्ण झाले आहेत की नाही? तुमच्या सहकारी घरमालकांना विचारणे ही चांगली कल्पना आहे

सावध रहा:

कंत्राटदार आणि मेसनसोबत करारावर स्वाक्षरी करताना त्यामध्ये प्रकल्प आणि देयाच्या सर्व तपशीलांचा तसेच हवामानातील काही विलंबांमुळे झालेल्या उशीर होण्याचा उल्लेख असावा. लक्षात ठेवा, स्वाक्षरी करण्यापूर्वी तुमच्या इंजिनिअर आणि आर्किटेक्टद्वारे अंतिम करार रन करा.

तपशीलावर लक्ष द्या:

तुमच्या कंत्राटदार आणि मेसनसह तुमच्या नियोजनाच्या तपशीलांवर नजर टाका जेणेकरून प्रत्येकाला सारखी माहिती असेल. टाइमलाइन, साहित्य, कामगार खर्च आणि एकूण बजेट यावर चर्चा करा.

एकदा या टप्प्यांची काळजी घेतली गेली की तुम्ही सुरूवात करायला सज्ज असता. तुमचे नवीन घर बनविणे हा एक मोठा उपक्रम आहे म्हणून तुम्हाला मदत करण्यासाठी लोकांना निवडताना हे मुद्दे लक्षात ठेवा आणि सर्वोत्कृष्ट निवड कर

अशाप्रकारच्या आणखी टिप्ससाठी  #घराची गोष्ट वरची   www.ultratechcement.com पहा

Get Answer to
your Queries

Enter a valid name
Enter a valid number
Enter a valid pincode
Select a valid category
Enter a valid sub category
Please check this box to proceed further
LOADING...