First slide [800x400] First slide [800x400]

सुट्या किंवा तुटलेल्या टाईल्ससाठी सोपे फिक्स हवे आहे का?

कालानुक्रमे तुमच्या घराच्या टाईल्स सुट्या होऊ लागतात आणि त्यांना तडा जातो.  भिंती किंवा फ्लोअर्सना टाईल्स जोडून ठेवणारे मॉर्टर किंवा सिमेंट कमकुवत झाल्याचे हे लक्षण आहे. अशा टाईल्स भिंतींवरुन पडतात आणि त्यामधून ओलावा (आर्द्रता) झिरपण्याची शक्यता असते, ज्यामुळे बुरशी आणि पाण्याच्या गळतीसारख्या समस्या उद्भवू शकतात.   

 bro2To  तुम्हाला या समस्येचे समाधान मिळवून देते.  टाईलफिक्सो हे अल्ट्राटेकने विकसीत केलेले फ्लोर टाईल ॲडहेसिव्ह आहे. हे एक पॉलिमर मॉडिफाइड सिमेंट आहे ज्याची रचना उच्च टिकाऊपणा, प्रदर्शन व दर्जासाठी करण्यात आली आहे. हे आतल्या व बाहेरच्या दोन्ही फ्लोअर्ससाठी तसेच भिंतींसाठी उपयुक्त आहे आणि ॲप्लिकेशनच्या आधारावर ते चार व्हेरिएंट्समध्ये येते.

अल्ट्राटेक टाईलफिक्सोसह, सुट्या व खराब झालेल्या टाईल्सच्या दुरुस्तीसाठी, येथे एक त्वरित मार्गदर्शक आहे.

1.

पोकळ जागांसाठी टाईल्सच्या सभोवतालचा भाग तपासा,  हे सूचित करते की सिमेंटला एक तर तडे गेले आहेत किंवा ते सुकले आहे.

2.

उरलेले सिमेंट काढून टाईल काढून घ्या. टाईलची नीट तपासणी करा, जर ती खराब झाली असेल तर तुम्हाला ती बदलावी लागेल.

3.

सिमेंट पूर्णपणे सुकण्यासाठी किमान 24 तास लागतील, त्यामुळे या वेळेमध्ये तुम्ही तो भाग टाळण्याची खात्री करुन घेतली पाहिजे.

6.

सिमेंट पूर्णपणे सुकण्यासाठी किमान 24 तास लागतील, त्यामुळे या वेळेमध्ये तुम्ही तो भाग टाळण्याची खात्री करुन घेतली पाहिजे.

4.

टाईलच्या मागे अल्ट्राटेक टाईलफिक्सोचा नवीन थर लावा आणि फ्लोटने तो टोकांकडे पसरवा. तुम्ही काम करत असताना गुठळ्या न होण्याची खात्री करा.

5.

टाईलला तिच्या जागेवर बसवा; कडांवर जॉइंट फिलर लावा आणि ते फ्लोटने पसरवा. एकदा मॉर्टर वाळले, ज्याला काही मिनीटे वेळ लागतो, मग स्पंजाने टाईल बसवलेला भाग पुसून टाका.

5.

टाईलला तिच्या जागेवर बसवा; कडांवर जॉइंट फिलर लावा आणि ते फ्लोटने पसरवा. एकदा मॉर्टर वाळले, ज्याला काही मिनीटे वेळ लागतो, मग स्पंजाने टाईल बसवलेला भाग पुसून टाका.

4.

टाईलच्या मागे अल्ट्राटेक टाईलफिक्सोचा नवीन थर लावा आणि फ्लोटने तो टोकांकडे पसरवा. तुम्ही काम करत असताना गुठळ्या न होण्याची खात्री करा.

6.

सिमेंट पूर्णपणे सुकण्यासाठी किमान 24 तास लागतील, त्यामुळे या वेळेमध्ये तुम्ही तो भाग टाळण्याची खात्री करुन घेतली पाहिजे.

अल्ट्राटेक टाईलफिक्सोसह, सुट्या व खराब झालेल्या टाईल्सच्या दुरुस्तीसाठी, येथे एक त्वरित मार्गदर्शक आहे.

Get Answer to
your Queries

Enter a valid name
Enter a valid number
Enter a valid pincode
Select a valid category
Enter a valid sub category
Please check this box to proceed further