First slide [800x400] First slide [800x400]

तुमच्या घराच्या टिकाऊपणासाठी वॉटप्रुफिंग का महत्वाचे आहे

दीर्घकाळामध्ये पाण्याच्या गळतीपासून तुमच्या घराचे संरक्षण करण्यासाठी वॉटरप्रुफिंग हे उत्तम समाधान आहे.वॉटरप्रुफिंग तुमच्या घराच्या खालील भागांसाठी अतिशय आवश्यक आहे:

बाथरूम आणि स्वयंपाकघरमध्ये पाण्याचा निरंतर वापर असतो

पाण्याची टाकी जर छतावर असेल तर, गळती झाल्यास छतावरुन पाणी झिरपू शकते

छप्पर, बाल्कनी आणि बाहेरच्या सर्व भिंती आणि शेजारच्या आतल्या भिंतींसारख्या घटकांशी थेट संपर्क साधलेलेला भाग

तळघर कारण ते मातीच्या व आर्द्रतेच्या थेट संपर्कात येते.

वॉटरप्रूफिंगच्या संदर्भामध्ये, अल्ट्राटेकमध्ये अशा उत्पादनांची रेंज आहे:

यात दर्जेदार पॉलिमर ऍडिटिव्ह वापरतात आणि गच्ची, छप्पर, पाण्याच्या टाक्या आणि बाल्कनीसाठी ते उपयुक्त आहे. 10,000 चौरस फूटपेक्षा कमी क्षेत्रासाठी हे अतिशय सुयोग्य आहे.

हे बांधकामाच्या दरम्यान कॉंक्रीटची आकुंचन शक्ती आणि पाण्याचा टाइटनेस वाढवते

जरी ते 10,000 चौरस फूटपेक्षा जास्त क्षेत्रांसाठी योग्य असले तरी ते गुणधर्म आणि ऍप्लिकेशनच्या बाबतीत फ्लेक्ससारखेच आहे .

दीर्घकाळामध्ये पाण्याच्या गळतीपासून तुमच्या घराचे संरक्षण करण्यासाठी वॉटरप्रुफिंग हे उत्तम समाधान आहे.वॉटरप्रुफिंग तुमच्या घराच्या खालील भागांसाठी अतिशय आवश्यक आहे:

बाथरूम आणि स्वयंपाकघरमध्ये पाण्याचा निरंतर वापर असतो

पाण्याची टाकी जर छतावर असेल तर, गळती झाल्यास  छतावरुन पाणी झिरपू शकते.

छप्पर, बाल्कनी आणि बाहेरच्या सर्व भिंती आणि शेजारच्या आतल्या भिंतींसारख्या घटकांशी थेट संपर्क साधलेलेला भाग

तळघर  कारण ते मातीच्या व आर्द्रतेच्या थेट संपर्कात येते.

वॉटरप्रूफिंगच्या संदर्भामध्ये, अल्ट्राटेकमध्ये अशा उत्पादनांची रेंज आहे:

यात दर्जेदार पॉलिमर ऍडिटिव्ह वापरतात आणि गच्ची, छप्पर, पाण्याच्या टाक्या आणि बाल्कनीसाठी ते उपयुक्त आहे. 10,000 चौरस फूटपेक्षा कमी क्षेत्रासाठी हे अतिशय सुयोग्य आहे.

हे बांधकामाच्या दरम्यान कॉंक्रीटची आकुंचन शक्ती आणि पाण्याचा टाइटनेस वाढवते

जरी ते 10,000 चौरस फूटपेक्षा जास्त क्षेत्रांसाठी योग्य असले तरी ते गुणधर्म आणि ऍप्लिकेशनच्या बाबतीत फ्लेक्ससारखेच आहे .

जरी ते 10,000 चौरस फूटपेक्षा जास्त क्षेत्रांसाठी योग्य असले तरी ते गुणधर्म आणि ऍप्लिकेशनच्या बाबतीत फ्लेक्ससारखेच आहे .

अल्ट्राटेकच्या वॉटरप्रुफिंग उत्पादनांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुमच्या जवळच्या अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्स  (यूबीएस) केंद्राला भेट द्या किंवा या लिंकचे अनुसरण करा: https://www.ultratechcement.com/store-locator

Get Answer to
your Queries

Enter a valid name
Enter a valid number
Enter a valid pincode
Select a valid category
Enter a valid sub category
Please check this box to proceed further
LOADING...