UltraTech Decor

लॅंडस्केपला सुंदर बनवणारे कॉंक्रीट

सौंदर्य ग्राहकांच्या विश्वासाला बनवते किंवा बिघडवते

सौंदर्याचा दृष्टीकोन उदा. लॅंडस्केपिंग आपल्या प्रोजेक्टच्या प्रिमियमपणावर थेट परिणाम करतो. वर्तमान लॅंडस्केपिंग समाधाने उदा. मार्बल आणि ग्रॅनाइट अतिशय महाग आणि नाजूक असतात तसेच टाइल्स व पेव्हर्ससारख्या क्षतीही होऊ शकतात. त्यांना नियमित देखभालीची आवश्यकता असते आणि महागड्या दुरुस्तीमुळे आपल्या खिशाला नक्कीच धक्का सहन करावा लागतो. आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करुन देखील वर्तमान समाधाने कालांतराने टिकत नाहीत ज्यामुळे आपल्या प्रकल्पांचे न भरता येणारे नुकसान होते, ग्राहकांचा विश्वास आणि परिणामत: आमच्या प्रतिष्ठेवर परिणाम होतो.

परिचय करुन देत आहोत अल्ट्राटेक डेकोर

अतिशय सुंदर कॉंक्रीट लॅंडस्केपिंग सोल्युशन जे तुम्हाला वेगळे व प्रिमियम लॅंडस्केप डिझाइन टिकाऊपणाशी कोणतीही तडजोड न करता देते.

अल्ट्राटेक डेकोर एंड टू एंड लॅंडस्केपिंग समाधाने देते ज्यात आमच्या तज्ञांमार्फत डिझायनिंगपासून ते स्थापनेपर्यंत सर्व बाबी समाविष्ट होतात. आमच्या डिझाइन्सच्या, रंग व टेक्श्चरच्या स्थापित रेंजमधून निवड करा किंवा तुमच्या आगळ्यावेगळ्या लॅंडस्केपिंग संकल्पनेला सत्यात आणा.

वेगळी, कमी देखभाल करावी लागणारी आणि टिकाऊ प्रोजेक्ट लॅंडस्केप तयार करणे आता अल्ट्राटेक डेकोरमुळे शक्य आहे. जर तुम्ही सर्वोत्तम गोष्टींनी निर्मिती करु शकत असाल, तर सर्वसामान्य गोष्टींकडे का पहायचे!

डिझाइनपासून स्थापनेपर्यंत अल्ट्राटेकची शाश्वती

डिझाइनपासून स्थापनेपर्यंत अल्ट्राटेकची शाश्वती

कस्टमाइझ करता येणारे डिझाइन- तुमची स्वत:ची निर्मिती करा किंवा वर्तमान डिझाइन्समधून निवडा

कस्टमाइझ करता येणारे डिझाइन- तुमची स्वत:ची निर्मिती करा किंवा वर्तमान डिझाइन्समधून निवडा  

मजबूत, टिकाऊ आणि कमी देखभाल करावी लागणारी लॅंडस्केप

मजबूत, टिकाऊ आणि कमी देखभाल करावी लागणारी लॅंडस्केप

पायवाटेची सोपी आणि सुरक्षित हालचाल

पायवाटेची सोपी आणि सुरक्षित हालचाल

मोनोलिथिक कंपाउंड तणांच्या वाढीवर आळा घालते तांत्रिक वैशिष्ट्ये

मोनोलिथिक कंपाउंड तणांच्या वाढीवर आळा घालते तांत्रिक वैशिष्ट्ये

फायदे

तांत्रिक वैशिष्ट्ये

किमान M25 स्ट्रेंथ
कमी देखभाल
स्पेशल ॲडिटिव्ह्ज जे स्लंप (उतार) राखतात

शिफारस केलेले अनुप्रयोग

Placeholder edit in CMS Quotes

माझ्या क्लाएंट्स, बिल्डर्सना मी वेगळ्या आणि टिकाऊ लँडस्केप डिझाइन कराव्यात असे वाटते. मी अल्ट्राटेक डेकोरची शिफारस करतो, ते सुंदर लँडस्केप्स डिझाइन करण्यासाठीचा एक उत्कृष्ट उपाय आहे. हे टिकाऊ आहे आणि वारंवार देखभाल करण्याची आवश्यकता नाही.

नामांकित आर्किटेक्ट

Placeholder edit in CMS Quotes

‘‘माझे ग्राहक नेहमी निकृष्ट टाइल्स व पेव्हर ब्लॉकची तक्रार करतात ज्यांना लॅंडस्केपिंग क्षेत्रात वापरले जाते. जरी मी चांगली सामग्री वापरली तरी, ती पावसाळ्यात वरचेवर खराब होते. माझ्या लेटेस्ट प्रोजेक्टसाठी मी अल्ट्राटेक डेकोर वापरले. त्यांनी माझ्या प्रोजेक्टसाठी कस्टमाइझ लॅंडस्केप डिझाइन तयार केले. ते अतिशय सुंदर दिसते आणि मला खात्री आहे की मला आता नेहमीच्या देखभालसंदर्भातील तक्रारी येणार नाहीत’’

प्रतिष्ठीत बिल्डर

अधिक आश्चर्यकारक उपाय:

Get Answer to
your Queries

Enter a valid name
Enter a valid number
Enter a valid pincode
Select a valid category
Enter a valid sub category
Please check this box to proceed further
LOADING...