UltraTech Duraplus

बहुउद्देशीय कॉंक्रीट

कॉंक्रीटचे निर्णय कधीही बदलता येत नाहीत

साइट-मिक्स कॉंक्रीट निवडणे माफक वाटत असले तरी त्यामुळे बांधकामात आणि बांधकामानंतर अनेक समस्या उद्भवण्याची शंका असते, ज्यामुळे खर्चिक दुरुस्त्या कराव्या लागू शकतात आणि टिकाऊपणा राहत नाही.

दुर्बळ कार्यक्षमता, हनी-कोंबिंग, निरंतर नसलेली दृढता, क्रॅक आणि गळती नेहमीच्या साइट-मिक्स कॉंक्रीटमुळे अपरिहार्य बनते.

यामुळे आमच्या ग्राहकांच्या आमच्या पात्रतेवर असलेल्या विश्वासाला धक्का लागून आमच्या प्रतिष्ठेचे न भरुन निघणारे नुकसान होते.


सादर करत आहोत अल्ट्राटेक ड्यूराप्लस

उत्कृष्ट कॉंक्रीट जे हनीकोंबिंग, गळती आणि भेगांसारख्या अनेक समस्यांशी लढते आणि संरचनेचा टिकाऊपणा शाबूत ठेवते.

त्याच्या अद्वितीय मिक्स डिझाइनमध्ये अ‍ॅड-मिक्स्चरचा योग्य ब्लेंड आहे जो जलद कार्यान्वय, उत्कृष्ट फिनिश आणि उत्कृष्ट टिकाऊपणाची शाश्वती देतो. अल्ट्राटेक ड्यूराप्लस निवडून तुम्ही ग्राहकांना संपूर्ण आत्मविश्वासाने उत्कृष्ट निर्माण दर्जा प्रदान करू शकता.

तुमच्या ग्राहकांसाठी टिकाऊ घर आणि तुमच्यासाठी कायम टिकणारी प्रतिष्ठा निर्मिती आता अल्ट्राटेक ड्यूराप्ल्समुळे शक्य आहे.

जर तुम्ही सर्वोत्तम गोष्टींची निर्मिती करु शकत असाल, तर सर्वसामान्य गोष्टींकडे का पहायचे!

सेवा कालावधीत 30०% पर्यंत वाढ - दुरुस्ती घटते

सेवा कालावधीत 30०% पर्यंत वाढ - दुरुस्ती घटते

गळती कमी होऊन इम्युनिटी वाढते

गळती कमी होऊन इम्युनिटी वाढते

हनी-कोंबिंगची शक्यता कमी होते

हनी-कोंबिंगची शक्यता कमी होते

क्रॅकिंगला उच्च प्रतिकार

क्रॅकिंगला उच्च प्रतिकार

कामगार कमी लागतात

कामगार कमी लागतात

फायदे

सेवा कालावधीत 30०% पर्यंत वाढ - दुरुस्ती घटते

सेवा कालावधीत 30०% पर्यंत वाढ - दुरुस्ती घटते

गळती कमी होऊन इम्युनिटी वाढते

गळती कमी होऊन इम्युनिटी वाढते

हनी-कोंबिंगची शक्यता कमी होते

हनी-कोंबिंगची शक्यता कमी होते

क्रॅकिंगला उच्च प्रतिकार

क्रॅकिंगला उच्च प्रतिकार

कामगार कमी लागतात

कामगार कमी लागतात

तांत्रिक वैशिष्ट्ये

प्रवाहीपणा – 400-550 मिमी
पाण्याची पारगम्यता <15 मिमी मिमी
रॅपिड क्लोराईड प्रवेश (आरसीपीटी <2000 कोलोम्ब्स)
पाणी आणि क्लोराईड पारगम्यतेत घट
प्लास्टिक श्रिंकेज क्रॅकिंगमध्ये घट

शिफारस केलेले अनुप्रयोग

Placeholder edit in CMS Quotes

"कॉन्ट्रॅक्शनच्या वेगवेगळ्या क्षेत्रांना वेगवेगळ्या कॉंक्रीट आव्हानांचा सामना करावा लागतो परंतु एखादी लहानशी चूक देखील खराब उत्पादन आणि मार्केटमधल्या नावावरच्या बट्ट्यामध्ये परिणामित होते. अल्ट्राटेक इंजिनिअरने मी ड्यूराप्लस वापरावे असा प्रस्ताव दिला, कारण ते मोठे कॉंक्रिट आव्हानाला सामोरे जाओन उत्तम कॉंक्रीट संरचना देत असल्यामुळे माझ्यासाठी आदर्श सोल्यूशन ठरले."

होतकरु बिल्डर 

Placeholder edit in CMS Quotes

"मला माझ्या घरासाठी केवळ बेस्ट हवे होते. म्हणून मी अल्ट्राटेक ड्युराप्लस वापरले. हे एकाधिक समस्यांपासून संरक्षण करते आणि माझे घर काळाच्या कसोटीवर उतरु शकण्याची शाश्वती देते."

आयएचबी  हैदराबाद 

अधिक आश्चर्यकारक उपाय:

Get Answer to
your Queries

Enter a valid name
Enter a valid number
Enter a valid pincode
Select a valid category
Enter a valid sub category
Please check this box to proceed further
LOADING...