Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

क्ले ब्रिक्स विरुद्ध एएसी ब्लॉक्स


तुम्हाला माहित आहे का की मातीच्या विटांचे काही किफायतशीर पर्याय असतात ?

घराच्या बांधकामात अलिकडे एएसी ब्लॉक्सचा सुद्धा वापर केला जातो.

logo

तुम्ही चेकलिस्ट PDF फॉरमॅटमध्ये देखील डाउनलोड करू शकता


Step No.1

इको फ्रेंडली:

एएसी ब्लॉक फक्त कन्स्ट्रक्शनमध्ये किफायतशीर नसतात, तर हे पर्यावरणासाठी सुद्धा चांगले असतात.

Step No.2

इन्शुलेशन:

एएसी ब्लॉक्स हे बाहेरचा आवाज आणि उष्णता यांना

कमी करतात. यामुळे तुमचे घर शांत राहण्याबरोबरच

उन्हाळ्यात थंड व हिवाळ्यात उबदार राहते.

Step No.3

वजनाने हलके

एएसी ब्लॉकमध्ये भरपूर छोटे हवेचे बुडबुडे असतात जे याला विटांकच्या तुलनेत जास्त हलके आणि चांगले बनवतात.

Step No.4

भूकंप प्रतिरोधक:

एएसी ब्लॉक्सपासून बनवलेल्या बिल्डिंगवर भूकंपाचा प्रभाव कमी होतो आणि आग पसरण्याचा धोकाही कमी असतो

चेकलिस्ट शेअर करा:


संबंधित चेकलिस्ट




शिफारस केलेले व्हिडिओ




घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....