चार लोकप्रिय रंगच्छटा आणि पारदर्शकही उपलब्ध
पाढरे
फिकट पिवळे
पारदर्शक
फिकट निळे
पिवळसर पांढरा / क्रीम
५० ग्रॅम आणि ९० ग्रॅमच्या पॅकमध्ये उपलब्ध

४० ग्रॅम आणि ७० ग्रॅमच्या पॅकमध्ये उपलब्ध

दरवाज्यांजवळच्या भेगा
खिडक्यांजवळच्या भेगा
स्वीचबोर्डजवळच्या भेगा
खिळ्यांची भोके
फॉल्स सिलिंगमधील तडे (भेगा) आणि भोके
लाद्यांचे सांधे / टाइल जॉइंट्स
लाकडी पृष्ठभाग
ग्रॅनाइटचे सांधे / ग्रॅनाइट जॉइंट्स
संगमरवराचे सांधे / मार्बल जॉइंट्स
दरवाज्यांजवळच्या भेगा
खिडक्यांजवळच्या भेगा
स्वीचबोर्डजवळच्या भेगा
खिळ्यांची भोके
फॉल्स सिलिंगमधील तडे (भेगा) आणि भोके
लाद्यांचे सांधे / टाइल जॉइंट्स
लाकडी पृष्ठभाग
ग्रॅनाइटचे सांधे / ग्रॅनाइट जॉइंट्स
संगमरवराचे सांधे / मार्बल जॉइंट्स
दरवाज्यांजवळच्या भेगा
टप्पा १
कोरड्या कपड्याने पृष्ठभाग साफ करा
टप्पा २
वापर करण्यापूर्वी ट्यूब नीटपणे हलवा
टप्पा ३
भेग भरण्यासाठी ट्यूब पिळा
टप्पा ४
कॅपने गुळगुळीत करा आणि जास्तीची पेस्ट ओलसर कापडाने पुसा.

कोरड्या/उष्ण हवामानात अल्ट्राटेक क्रॅक फिलर स्पर्शाने जाणवेल अशा प्रकारे सुकण्यासाठी ३० मिनिटे लागतील. ओलसर/दमट हवामानात त्याला सुकण्यासाठी २४ तास लागू शकतात. आम्ही शिफारस करतो की तुम्ही हे उत्पादन लावल्यानंतर 24 तास ते कोरडे राहू द्या.
अल्ट्राटेक क्रॅक फिलर तुमच्या नजीकच्या सिमेंटच्या किंवा हार्डवेअरच्या स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.
तुम्ही ते ॲमॅझॉनवर ऑनलाईनही खरेदी करू शकता.
पृष्ठभागावरील भेगा मोठ्या होण्याकडे त्यांचा कल असतो, ज्यामुळे त्या एक खर्चिक समस्या बनतात. त्या प्रत्येकाला दिसत असल्याने त्यातून आपले खराब प्रतिबिंब दिसते.
दुरुस्त करणे किंवा टच-अप करणे हे जिकिरीचे, वेळखाऊ आणि खर्चिक काम असते. आणि ह्या दुरूस्तीनंतरही पृष्ठभागावरील ह्या भेगा पु्न्हा दिसून यायला लागतात. अल्ट्राटेक क्रॅक फिलर हे एक नावीन्यपूर्ण, सोपे आणि परवडणारे सोल्युशन आहे, ज्यामुळे तुम्ही भेगा, सांधे, फटी आणि भोके स्वत:च जलदगतीने भरू शकता.
पृष्टभागावरील भेगांचा हळूहळू पुन्हा दिसून येण्याचा कल असतो. आवश्यकता असल्यास अल्ट्राटेक क्रॅक फिलर पुन्हा एकदा लावा.

वापरासाठीचे नियम व अटींसाठी येथे क्लिक करा.
This website uses cookies to serve content relevant for you and to improve your overall website
experience.
By continuing to visit this site, you agree to our use of cookies.
Accept
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा
UltraTech is India’s No. 1 Cement
Address
"B" Wing, 2nd floor, Ahura Center Mahakali Caves Road Andheri (East) Mumbai 400 093, India
© 2020सर्व हक्क आरक्षित, अल्ट्राटेक सिमेंट लि.