होम बिल्डिंग गाईड
आमचे प्रॉडक्ट्स
उपयोगी टूल्स
प्रॉडक्ट्स
अल्ट्राटेक बिल्डिंग प्रॉडक्ट्स
३५ शहरांमधील १०० पेक्षाही अधिक रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) सहित अल्ट्राटेक हे भारतातील सिमेंट आणि काँक्रीटचे सर्वात मोठे निर्माते आहेत. त्याव्यतिरिक्त, आम्ही स्पेशॅलिटी काँक्रीट प्रॉडक्ट्सची विस्तृत मालिका उपलब्ध करून देतो, जी ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोगात आणली जाऊ शकतात. आमच्या उत्पादनांमध्ये पुढील प्रकारच्या सिमेंटचा समावेश आहे - ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट, पोर्टलँड पोझ्झोलाना सिमेंट आणि पोर्टलँड ब्लास्ट फर्नेस स्लॅग सिमेंट