वॉटरप्रूफिंग च्या पद्धती

वॉटरप्रूफिंग च्या पद्धती, मॉडर्न किचन डिझाईन्स, home करता वास्तु टिप्स, घर बांधकाम खर्च

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा



पुनरावलोकन

ग्राहकांना संपूर्ण दीर्घकालीन समाधाने उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न म्हणून आणि 360° बांधकाम सामुग्रीचे केंद्र बनण्यासाठी, अल्ट्राटेक सिमेंटने अल्ट्राटेक बिल्डिंग प्रोडक्ट विभागाची स्थापना केली आहे अल्ट्राटेक बिल्डिंग प्रॉडक्ट्स विभाग बांधकाम आणि संरचना उद्योगासाठी तांत्रिकदृष्ट्या पुन्हा इंजिनियरींग केलेली उत्पादने तयार करतो आणि त्यांचे विपणन करतो.

Image

आज बांधकाम उद्योगात पारंपरिक उत्पादनांची जागा घेऊ शकतील त्याचप्रमाणे फास्ट ट्रॅक बांधकामांसाठी पारंपरिक पद्धती बदलू शकेल अशा उत्पादनांची मागणी आहे. ही आव्हानात्मक मागणी पूर्ण करण्यासाठी, संस्था एंड-टू-एंड समाधानांचा संपूर्ण पोर्टफोलियो सादर करते, ज्यात बांधकामाच्या संपूर्ण श्रेणीला आंतर्भूत केले जाते.

उत्पादन श्रेणीत टाइल्स अॅडेसिव्हज (टाइलफिक्सो-सीटी, टाइलफिक्सो-व्हीटी, टाइलफिक्सो-एनटी आणि टाइलफिक्सो-वायटी), दुरुस्ती उत्पादने (मायक्रोक्रेटे आणि बेसक्रेटे), वॉटरप्रूफिंग उत्पादने (सील आणि ड्राय, फ्लेक्स, हायफ्लेक्स आणि मायक्रोफिल), औद्योगिक अँड प्रिसिजन ग्राऊट (पॉवरग्राऊट एनएस1, एनएस2 आणि एनएस 3), प्लास्टर्स (रेडीप्लास्ट, सूपर स्टुक्को), मेसनरी उत्पादने (फिक्सोब्लॉक), हलके ऑटोक्लेव्ह एरेटेड काँक्रीट ब्लॉक (एक्सट्रालाइट)


Product Range



उत्पादन श्रेणी



अल्ट्राटेक टाइलफिक्सो एक पॉलिमर मॉडिफाइड सिमेंटवर आधारलेला उच्च प्रदर्शन देणारा, उच्च दृढता, दर्जाचा टाइल ऍडेसिव्ह आहे ज्याचा विकास टाइल, नैसर्गिक खडक भिंतींवर व फरशांवर बसवण्यासाठी करण्यात आला आहे.  अंतर्गत आणि बाह्य, थीन बेड ऍप्लिकेशनसाठी उपयुक्त. वेगवेगळ्या ऍप्लिकेशनसाठी टाइलफिक्सोचे चार प्रकार आहेत.


 

उत्कृष्ठ सर्वसाधारण उद्देश सिमेंटिटिव्ह टाइल ऍडेसिव्हज कॉंक्रीट सबस्ट्रेटवरच्या मोठ्या प्रमाणातल्या फ्लोरींग आवश्यकतांसाठी त्याचप्रमाणे लहान ते मध्यम उभ्या ऍप्लिकेशनसाठी शिफारस केले जाते

 

प्रीमियम पॉलिमर ने कॉंक्रिट सब्स्ट्रेट आणि सिरामिक, व्हिट्रिफाईड, मोजॅक आणि नैसर्गिक दगड इ. सारख्या टाईलवर टाईल प्रकारच्या सब्स्ट्रेट ऐवजी जमीन आणि भिंतींवर उपयोगात आणण्यासाठी, मोठ्या व्हिट्रिफाईड आणि पोर्सलीन टाईल्सच्या श्रेणीसाठी टाइल चिकट मध्ये सुधारणा केल्या आहेत. 

 

कॉंक्रिट आणि प्लास्टर केलेल्या पृष्ठभागावरील उभ्या प्रयुक्ततेऐवजी, मोठ्या आकाराच्या नैसर्गिक दगडासारखे असणारे ग्रानाईट आणि इतर दगडांचे प्रकार यांच्यावर उभ्या आणि आडव्या प्रयुक्ततेसाठी टाइल चिकट ची खास रचना केली आहे.

 

सिमेंटिटिव्ह टाइल चिकटवता , हे कॉंक्रिट आणि दगडी जमिनीवरील इटालियन आणि भारतीय दगडी टाईल्ससाठी प्रीमियम व्हाईट आधारित पॉलिमर द्वारे सुधारित केले गेले आहेत.