काँक्रिटचे कॉम्पॅक्टिंग
काँक्रीट प्लेस केल्यानंतर त्याचे कॉम्पॅक्टिंग झाले नाही तर क्रॉक्रीट पोकळ राहू शकते. कॉम्पॅक्टिंग केल्याने कॉक्रिटच्या आतील हवेचे बुडबुडे निघून जातात ज्यामुळे कॉक्रिट दाट बनते आणि त्याची ताकद आणि टिकाऊपणा वाढतो. कॉम्पॅक्टिंग करताना, खाली दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवा: