Waterproofing Product - WP+200 | UltraTech

अल्ट्राटेक वेदर प्रो WP+200

ओलसरपणा कोठूनही शिरू शकतो – छत, फाऊंडेशन, भिंती किंवा अगदी बाथरूम्स. अल्ट्राटेक वेदर प्रो डब्ल्यूपी+200 हा अल्ट्राटेकच्या प्रयोगशाळेत विकसित केला गेलेला एक अविभाज्य द्राव आहे. तुमच्या घराच्या प्रत्येक भागाला 10X श्रेष्ठतर वॉटरप्रूफिंग संरक्षण* प्रदान करण्यासाठी डब्ल्यूपी+200 सिमेंटसोबत वापरा. याचे अद्वितीय पाणी-रोधी तंत्रज्ञान कॉंक्रिट, प्लास्टर आणि मॉर्टरमधील छोटी छिद्रे भरते, कॅपिलरीजची परस्पर कनेक्टिव्हिटी खंडित करते आणि पाण्याची भेदक गती 10 पट पर्यंत कमी करते. *मॉर्टरमध्ये अल्ट्राटेकचे ओपीसी/पीपीसी सिमेंटसह डब्ल्यूपी+200 मिसळल्याने पाण्याची पारगम्यता सामान्य परीक्षा स्थितिमध्ये 10 पट कमी होते. परीक्षेचे निष्कर्ष www.ultratechcement.com वर उपलब्ध आहेत

हे कधी वापरले पाहिजे

फाऊंडेशन पासून फिनिशिंगपर्यंत प्लास्टर, मॉर्टर आणि कॉंक्रिट यांत मिसळा – फाऊंडेशन कॉंक्रिट, विटा जोडणे, प्लास्टरिंग करणे

WP+200 इंटिग्रल वॉटर प्रुफिंग लिक्विड वापरण्याचे लाभ

 • ओलसरपणाला अधिक चांगला प्रतिबंध

  ओलसरपणाला अधिक चांगला प्रतिबंध

 • गंजाला अधिक चांगला प्रतिबंध

  गंजाला अधिक चांगला प्रतिबंध

 • बांधकामाची मजबूती संरक्षित ठेवण्यात मदत करते

  बांधकामाची मजबूती संरक्षित ठेवण्यात मदत करते

 • घराचा  उच्चतर टिकाऊपणा

  घराचा उच्चतर टिकाऊपणा

 • प्लास्टरिंगमधील नुकसानीला प्रतिबंध

  प्लास्टरिंगमधील नुकसानीला प्रतिबंध

सर्वोत्तम परिणामांसाठीWP+200 इंटिग्रल वॉटर प्रुफिंग लिक्विड वापरण्याची सुयोग्य पध्दत

कॉंक्रीट, प्लास्टर किंवा मॉर्टर मिक्स तयार करा

सिमेंट, वाळू आणि इतर घटक मिक्स डिझाईनप्रमाणे एकत्र मिसळा, त्यात आवश्यकतेच्या 50% पाणी मिसळा आणि 2-3 मिनिटे ढवळा.

WP+200 मिक्स तयार करा

डब्ल्यूपी+200 उरलेल्या 50% पाण्यात घाला आणि व्यवस्थित मिसळा. प्रत्येक 50 किग्रॅ सिमेंटसाठी 200मिली डब्ल्यूपी+200 वापरावे.

दोन्ही मिक्स एकत्र करा

डब्ल्यूपी+200 चे पाण्यातील मिश्रण तयार केलेल्या कॉंक्रिट, प्लास्टर किंवा मॉर्टर मिक्समध्ये मिसळा. डब्ल्यूपी+200 वापरताना, पाण्याची आवश्यकता 10-15% कमी होते. आवश्यकतेप्रमाणे पाणी मिसळा.

वापरा

आवश्यकतेप्रमाणे कॉंक्रिट, प्लास्टर किंवा मॉर्टर मिक्स वापरा. ध्यानात ठेवा की कमी डोसेज घेतल्याने प्रभावी वॉटरप्रूफिंग मिळणार नाही. क्युअरिंगसहित सर्व चांगल्या बांधकाम सवयींचे पालन करा.

wp200 hiflex

“तुमच्या घराच्या उच्च जोखमीच्या भागांमध्ये फ्लेक्स किंवा हाय-फ्लेक्स वापरुन दुप्पट संरक्षण प्रदान करा”

नेहमी विचातले जाणारे प्रश्न WP+200 इंटिग्रल वॉटर प्रुफिंग लिक्विड बद्दल

'अल्ट्राटेक आरएमसी भारताची क्रमांक 1 आरएमसी आहे' - तपशीलांसाठी येथे क्लिक करा | IS 1489 (Part I), for details visit www.bis.org.in

Get Answer to
your Queries

Enter a valid name
Enter a valid number
Enter a valid pincode
Select a valid category
Enter a valid sub category
Please check this box to proceed further
LOADING...