वॉटरप्रूफिंग च्या पद्धती, मॉडर्न किचन डिझाईन्स, home करता वास्तु टिप्स, घर बांधकाम खर्च

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा


आपल्या घरासाठी बांधकामापूर्वची अँटी टरमईट उपचार

वाळवी मोठे संकट आहे. जर तिचा तुमच्या घरात शिरकाव झाला तर ती तुमच्या फर्निचरचे, फिक्चर आणि लाकडी संरचनांचे गंभीर नुकसान करु शकते. हे टाळण्यासाठी तुम्हाला बांधकाम सुरु करण्याआधी वाळवी प्रतिबंधक उपचार करण्याची आवश्यकता असते.

logo

Step No.1

पायाच्या सभोवतालची आणि प्लिंथच्या पातळीच्या मातीवर वाळवी प्रतिबंधक रसायनांचा उपचार करुन.

Step No.2

पायामध्ये आणि नंतरच्या टप्प्यांमध्ये खांब आणि फ्लोरींगला वाळवी प्रतिबंधक रसायन घालून .

Step No.3

वाळवी प्रतिबंधक उपचारांवर तज्ञांमार्फत देखरेख होण्याची खात्री करावी. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांच्या जवळपास रसायने न वापरले जाण्याची काळजी घ्या.

Step No.4

वाळवीमुळे तुमच्या घराचे होणारे नुकसान पुन्हा भरपाई करता येण्यायोग्य नसले तरी, थोडीशी दूरदृष्टी आणि सतर्कता तुमच्या घराला वाळवीपासून संरक्षित ठेवण्यात बरीच सहाय्यक ठरते..

लेख सामायिक करा :


संबंधित लेख




शिफारस केलेले व्हिडिओ




घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....