Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

जिन्याचे बांधकाम : 7 स्टेप्समध्ये काँक्रिटच्या पायऱ्यांचे बांधकाम

काँक्रीटचा जिना बांधण्यासाठी फक्त सहा सोप्या टप्पे असतात. हे कसे केले जाते ते पाहू या.

logo

Step No.1

जिन्याचे डिझाइन करण्यासाठी इंजिनिअरचा सल्ला घ्या.

 

Step No.2

जोत्याचे काम पूर्ण झाल्यानंतर, डिझाइननुसार शटरिंग ठेवा.

 

Step No.3

स्टीलचे बार्स त्याच्या पृष्ठभागावर जाळीसारख्या संरचनेत ठेवा

 

Step No.4

काँक्रीटचे काम सुरू करा आणि काँक्रीट सेट होऊ द्या.
प्लांट स्वयंपाकघर आणि बाथरुम

Step No.5

समान उंचीची प्रत्येक पायरी सुनिश्चित करा.

 

Step No.6

जिन्याचे योग्य क्युअरिंग आणि फिनिशिंग
झाल्याचे सुनिश्चित करा

लेख सामायिक करा :


संबंधित लेख




शिफारस केलेले व्हिडिओ




घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....