Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

टाइल्स फिक्सींगसाठी १०१ मार्गदर्शन

टाइल्स बसवणे किटकट काम आहे, त्यासाठी अतिशय सावधगिरी बाळगावी लागते. टायलिंग प्रक्रियेसाठी लागणा-या सुरक्षा उपाययोजनांची ही सूची आहे:

logo

Step No.1

खोलीच्या आकाराला आणि तुमच्या घराच्या स्टाइलला साजेशा टाइल्स निवडाव्यात. लहान जागांसाठी मोठ्या आणि फिकट रंगाच्या टाइल्स साजेशा असतात, ज्यामुळे आकार आणि वायुवीजन पातळ्या वाढतात, पण अनेक स्वयंपाकघरे व बाथरुमच्या जागांमध्ये लहान टाइल्स आढळतात.

 

Step No.2

योग्य सॉइल लेयर कॉंपॆक्शन, सब फ्लोर लेव्हलिंग, वीटांचे काम व प्लास्टर पूर्ण करणे तसेच वॉटरप्रुफिंगसारख्या तया-यांमार्फत तुमच्या टाइलला सर्वाधिक प्राधान्य दिल्यामुळे पाण्याच्या गळतीपासून आणि दीर्घकालीन क्षतीपासून तुमच्या टाइल्सना संरक्षण मिळते.

 

Step No.3

टाइल लावण्याचे काम सुरु करण्याआधी पृष्ठभाग एकसारखा आणि संरचनात्मक दृष्ट्या सबळ असण्याची तपासणी करा आणि तिथे नीट प्रकाश व वायुवीजन असण्याची शाश्वती करा.

 

Step No.4

टाइल काटकोनात लावल्या गेल्या पाहिजेत व कोपरे वाकता कामा नयेत. रेडी मिक्स सिमेंट प्लास्टर आधीच पाणी व मॉर्टर १:६ गुणोत्तरात एकत्र करुन तयार करा- हे गुणोत्तर वापरल्यामुळे सिमेंटच्या सांध्यांचे आकुंचन होणे टळते. दोन टाइल्सच्या सांध्यांमध्ये किमान सांधे राखा आणि अतिरिक्त सांधा पुसून टाका.

Step No.5

टाइल्स एकमेकांपासून समान अंतरावर असल्या पाहिजेत.
सिमेंट ग्राउट बसवल्यानंतर सांधे भरावेत.

Step No.6

टाइल्स बसवल्यानंतर ती जागा ओल्या मॉपने स्वच्छ करा स्थापनेनंतर जागा झाडून टाका.नवीन लावलेल्या टाइल्सना फिक्सिंगनंतर किमान एक आठवडा स्पर्श करता कामा नये.

Step No.7

क्रॅक, तुटणे आणि डी-बॉन्डिंग यासारखे नंतर येणारे खर्चिक दोष टाळण्यासाठी योग्य देखरेखीमध्ये टाइल फिक्सिंग करा. टाइलिंगचा खर्च आदर्शपणे तुमच्या बांधकामाच्या एका टप्प्यात समाविष्ट असणे आवश्यक आहे.

लेख सामायिक करा :


संबंधित लेख




शिफारस केलेले व्हिडिओ




घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....