होम बिल्डिंग गाईड
आमचे प्रॉडक्ट्स
उपयोगी टूल्स
प्रॉडक्ट्स
अल्ट्राटेक बिल्डिंग प्रॉडक्ट्स
यात ओपीसीच्या तुलनेत, एचआरएस आणि जिप्सम यांसारख्या अतिरिक्त कच्च्या साहित्याचा वापर केलेला असतो. हे एक प्रकारचे पोर्टलँड पोझ्झोलाना सिमेंट (पीपीसी) असते. अल्ट्राटेक सिमेंट हे नव्या पिढीचे सिमेंट आहे, ज्यात नेहमीच उच्च दर्जाच्या कामासाठी आधुनिक तंत्रज्ञान, संगणकीय प्रक्रियानियंत्रण आणि ऑनलाईन क्वालिटी कंट्रोल यांचा समावेश केलेला असतो.
ब्लेंडेट सिमेंटचा वापर करणे हा कार्यक्षमता वाढविण्यासाठी चांगला उपाय आहे कारण यात मिसळलेल्या ह्या जास्तीच्या घटकांमुळे वापरण्यात येणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण कमी होते. यामुळे क्लिंकरच्या निर्मितीपासून निर्माण होणारा ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट आणि कॅल्सिनेशनपासून थेट निर्माण होणारे कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्यासही मदत होते.
म्हणूनच बाजारपेठेत ब्लेंडेड सिमेंटचा विस्तार होत आहे आणि त्याचा वापर वाढत आहे आणि ते जगभर लोकप्रिय होत आहे.
अअल्ट्राटेक सुपर हे सुधारित पीपीसी आहे, ज्यात ओपीसी५३चे आणि पीपीसीचे यांचे सर्वोत्तम गुणधर्म यांचे मिश्रण करते. यामुळे हे पीपीसीच्या तुलनेत एक उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन बनते..
अल्ट्राटेक सुपर हे बांधकामाच्या सर्व टप्प्यांवर आणि सर्व प्रकारांमध्ये करण्यासाठी योग्य असते. पायापासून ते फूटिंग, विटकाम, दगडाचे बांधकाम, ब्लॉकच्या भिंती, काँक्रीटच्या भिंती, बीम किंवा कॉलम, प्लॅस्टरिंग ते अगदी लाद्या लावण्यापर्यंत केला जाऊ शकतो.
होय, अल्ट्राटेक सुपरचा वापर विटकाम, ब्लॉकचे बांधकाम, दगडी बांधकाम, प्लॅस्टरिंग आणि लाद्या लावण्यासाठी केला जाऊ शकतो.