होम बिल्डिंग गाईड
आमचे प्रॉडक्ट्स
उपयोगी टूल्स
होम बिल्डिंग स्टेजेस
एक्सपर्ट आर्टीकल्स
इन्फॉरमेशनल व्हिडिओज
बाय सोल्युशन्स
अल्ट्राटेक सिमेंट
अल्ट्राटेक वेदर प्लस
रेडी मिक्स काँक्रीट
अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्स
वॉटरप्रूफिंग सिस्टीम
स्टाईल इपॉक्सी ग्राऊट
टाइल & मार्बल फिटिंग सिस्टीम
कॉस्ट कॅल्क्युलेटर
स्टोर लोकेटर
प्रॉडक्ट प्रेडिक्टर
इएमआय कॅल्क्युलेटर
वॉटरप्रूफिंग च्या पद्धती, मॉडर्न किचन डिझाईन्स, home करता वास्तु टिप्स, घर बांधकाम खर्च
संपर्क करा
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा
वैध श्रेणी निवडा
तुमचा उप-संवर्ग निवडा
पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा
तुमच्या बांधकामाच्या साहित्याचे तांत्रिक मूल्यमापन प्रत्यक्ष जागेवर करून घ्या आणि काँक्रीटचा एकजिनसीपणा आणि समग्र शक्ती यांचे मूल्यमापन करा.
तुमच्या बांधकाम प्रकल्पांसाठी मोबाईल काँक्रीट लॅबची भेट बुक करा.
तुमच्या लेआऊटचा वास्तू अनुकूलन रिपोर्ट मिळवा आणि तुमचे घर योग्यपणे बांधा.
तुमच्या गरजेनुरूप वास्तूविषयक उपयुक्त सूचना प्राप्त करण्यासाठी संपर्क साधा.
तुमच्या घराच्या बांधकामाचे आणि फर्निचरचे वाळवीपासून दीर्घकाळपर्यंत संरक्षण करण्यासाठी वाळवीरोधी उपचार करून तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या.
पेस्ट कंट्रोलची अपॉईंटमेंट बुक करण्यासाठी तुमच्या नजीकच्या अल्ट्राटेक होम एक्सपर्ट स्टोअरला भेट द्या.
बांधकामासाठी फक्त पिण्यायोग्य पाणीच वापरले पाहिजे. तुमच्या बांधकामाच्या गरजांसाठी सर्वाधिक योग्य पाण्याची निवड करा.
पाणी किती कठीण आहे आणि ते बांधकामासाठी योग्य आहे का हे तपासून पाहण्यासाठी आमच्या वॉटर टेस्टिंग सुविधेचा उपयोग करून घ्या.
घर बांधण्याचा अनुभव आयुष्यात एकदाच घ्यायचा असतो. तुमचे स्वप्नातले घर वास्तवात आणण्यासाठी आमच्या गृहकर्ज पर्यायांचा लाभ घ्या.
त्रास-मुक्त गृह कर्ज पर्यायांचा लाभ घेण्यासाठी अल्ट्राटेक होम एक्सपर्ट स्टोअरला भेट द्या.
एक पथप्रदर्शक समाधान केंद्र जे बांधकाम चक्राच्या प्रत्येक टप्प्यावर घराच्या निर्मात्यांना दर्जेदार उत्पादने आणि सहाय्य देते
या स्मार्ट साधनांचा वापर करुन तुमचे बजेट तयार करा, खर्चाची गणना करा आणि तुमच्या घराच्या बांधकाम प्रक्रियेचे प्रभावीपणे नियोजन करा.
विविध कार्यक्रम तसेच परिषदांमध्ये सहभागी व्हा आणि भारतातील अग्रगण्य गृहनिर्माण समुदायाबरोबर प्रगती करा.
बांधकामाच्या विविध बाबींवर टिप्स आणि माहितीसह घराच्या बांधकामाची अधिकाधिक माहिती मिळवा.