वॉटरप्रूफिंग च्या पद्धती, मॉडर्न किचन डिझाईन्स, home करता वास्तु टिप्स, घर बांधकाम खर्च

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा

Home is Your Identity, Build it with India'a No.1 Cement

Ultratech Header


अल्ट्राटेक वेदर प्लस

ओलसरपणा किंवा दमटपणा हा तुमच्या घराच्या मजबुतीचा एक नंबरचा शत्रू आहे. तो छत, भिंती आणि पाया यांसह तुमच्या घराच्या प्रत्येक भागात शिरू शकतो. त्याच्यामुळे तुमच्या घराचे बांधकाम आतून पोकळ होते व त्यामुळे त्याचे आयुर्मान कमी होते.  जेव्हा ओलसरपणा तुमच्या घरात घुसतो, तेव्हा तो वेगाने पसरतो आणि त्याला दूर करणे अशक्य होऊन बसते.  ओलसरपणापासून तुमच्या घराच्या मजबुतीचे संरक्षण करण्यासाठी संपूर्ण बांधकाम अल्ट्राटेक वेदर प्लसने करणे महत्त्वाचे असते. अल्ट्राटेक वेदर प्लस पाण्याला परिणामकारकपणे काढून टाकते आणि तुमच्या घराचे ओलसरपणापासून संरक्षण करते.

Boy with Ultratech

अल्ट्राटेक वेदर प्लस सिमेंट हे पाण्यापासून बचाव करणारे आहे, जे पाणी परिणामकारकपणे काढून टाकते आणि ओलसरपणापासून उत्कृष्ट संरक्षण पुरविते व अशा प्रकारे तुमच्या घराच्या मजबुतीचे रक्षण करते.

अल्ट्राटेक वेदर प्लसच्या साह्याने तुमचे घर मजबूत आणि टिकाऊ ठेवा.


महत्त्वाचे फायदे



महत्त्वाचे फायदे



तुमच्या घराला ओलसरपणापासून संरक्षण का हवे असते?

• ओलसरपणा हा तुमच्या घराला असणाऱ्या सर्वात मोठ्या धोक्यापैकी एक आहे. 

 

 
• ओलसरपणा तुमच्या घरात छत, बाहेरील भिंती आणि अगदी पायातूनही घुसू शकतो आणि तुमचे बांधकाम आतून कमकुवत करतो. 


• ओलसरपणा एकदा तुमच्या घरात घुसला की तो काढून टाकणे अशक्य असते. 

 

Weather Plus Boy

 

अल्ट्राटेक वेदर प्लसविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न


तुमच्या घरात जो नको असलेला ओलसरपणा घुसतो त्याला दमटपणा असे म्हणतात. ओलसरपणामुळे तुमचे घर आतून कमकुवत होऊन त्याला धोका निर्माण होतो.  ओलसरपणा वेगाने पसरतो आणि एकदा तो तुमच्या घरात आला की जलदगतीने पसरतो.  तुमच्या घराच्या बांधकामावर ओलसरपणामुळे परिणाम होत असतो, ज्यामुळे त्याचे आयुर्मान घटते आणि पर्यायाने ओलसरपणामुळे पाणी आत झिरपते.

तुमच्या घराच्या कोणत्याही भागातून, म्हणजे छत, भिंती किंवा अगदी जमिनीतूनही ओलसरपणा घुसू शकतो.  एकदा त्याने प्रवेश केला की, तो वेगाने पसरतो.  ओलसरपणा तुमच्या घरात जमिनीखालील पायातूनही घुसू शकतो.

ओलसरपणामुळे आरसीसीमधील पोलादाला गंज लागतो, ज्यामुळे तुमच्या घराच्या बांधकामाला तडा जातात आणि ते कमकुवत होते.  त्यामुळे बांधकाम आतून कमकुवत होऊन स्ट्रक्चरल हानीसुद्धा होते.  दुर्दैवाने ओलसरपणा दिसून येईपर्यंत हानी आधीच पोहोचलेली असते.

ओलसरपणामुळे तुमच्या घराचे बांधकाम पोकळ आणि कमकुवत होते, ज्यामुळे बांधकामाची एकात्मता आणि टिकाऊपणा धोक्यात येतात.  एकदा त्याने प्रवेश केला, की त्याच्यापासून मुक्ती मिळवणे कठीण असते.  वॉटरप्रूफिंग ट्रीटमेंट, रंग किंवा डिस्टेंपरचा संरक्षक पातळ थराचे जलदगतीने पोपडे गळतात आणि तो फक्त तात्पुरता उपाय असतो.  पुन्हा प्लॅस्टर करणे आणि पुन्हा पेंटिंग करणे हे अल्प काळ टिकणारे उपाय आहेत.  परिणामस्वरूपी, तुमच्या घराचे ओलसरपणापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात येतो.

ओलसरपणा तुमच्या घरात कुठूनही घुसू शकतो - जमीन, छत, भिंती, अगदी पायामधूनही. म्हणून, तुमच्या घराची मजबुती आणि टिकाऊपणा यांचा ओलसरपणापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमचे संपूर्ण घर अल्ट्राटेक वेदर प्लसने बांधले पाहिजे. यामुळे पाणी परतवून लावले जाते आणि तुमच्या घरात घुसणाऱ्या ओलसरणापासून संरक्षण देते आणि त्याच्या बांधकामाची एकात्मता टिकवून ठेवते.

अल्ट्राटेक वेदर प्लसची निर्मिती विशेषत्वाने काँक्रीटमधील लहान भोके भरून लहान छिद्रांची आंतरजोडणी करण्यासाठी आणि पाणी परतवून लावण्याची क्षमता सुधारण्यासाठी व मजबुती वाढवण्यासाठी केलेली आहे, ज्यामुळे तुमच्या घराला ओलसरपणापासून जास्तीचे संरक्षण मिळते.

अल्ट्राटेक वेदर प्लस छेडछाड न करता येणाऱ्या बॅगेत मिळते, ज्यामुळे वाहतूक करताना आणि साठवताना सिमेंटचे नुकसान होत नाही.  ह्या गोणी सिमेंटची गुणवत्ता दीर्घकाळपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात, त्यामुळे ते वापरण्यासाठी नेहमीच योग्य राहते.


प्लँट  लोकेटर

अल्ट्राटेक  आरएमसी  उत्पादनाांच्या  नवीन  माललके सह  तुमचे  घर  बाांधा, तुमच्या  भागातील नजीकच्या  आरएमसी  प्लँटचा  शोध  घ्या

location

सांपकक  साधा

तुमच्या  शांकाांसाठी  अल्ट्राटेकच्या  तज्ज्ाांशी  सांपकक   साधा.

location

Loading....