वॉटरप्रूफिंग च्या पद्धती, मॉडर्न किचन डिझाईन्स, home करता वास्तु टिप्स, घर बांधकाम खर्च

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा






सहज प्रवाहित होणारे आणि स्वत:च काँपॅक्टिंग करणारे काँक्रीट

अल्ट्राटेक फ्री फ्लो प्लसच्या प्रगत सुपर-प्लॅस्टिसायझर्समुळे ते आवश्यक असेल तेव्हा मुक्तपणे प्रवाहित होते आणि स्वत:ला कंप्रेस करते.  यामुळे बांधकाम गुंतागुंतीचे असूनही मजबूतही बनते. 

logo

तडांना आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेले थर्मल, तडारोधक आणि तापमान नियंत्रित करणारे काँक्रीट/तापमान नियंत्रित करणारे काँक्रीट.

अल्ट्राटेक थर्मोकॉन प्लस  हे एक खास काँक्रीट आहे, जे उष्णतेमुळे बांधकामाला जाणाऱ्या तडांपासून त्याचे संरक्षण करते.  अल्ट्राटेक थर्मोकॉन प्लसच्या विशिष्ट रचनेमुळे मूळ तापमान निर्धारित मर्यादेमध्ये ठेवते, ज्यामुळे उष्णतेमुळे जाणाऱ्या तडांना आळा घातला जातो. 

logo

स्वत:च सुकणारे, पाणी मुरण्यास आळा घालणारे काँक्रीट

अल्ट्राटेक ॲक्वासील  एक उल्लेखनीय, स्वत:च सुकणारे काँक्रीट आहे, जे पाणी मुरण्यापासून बांधकामाच्या मजबुतीचे रक्षण करते. पाणी मुरण्यास आळा घालण्याची अंगभूत क्षमता असलेल्या साहित्याने बांधकाम करणे आता अल्ट्राटेक ॲक्वासीलच्या साह्याने शक्य झालेले आहे. 

logo

बहुद्देशीय काँक्रीट/सर्व हेतूंसाठीचे काँक्रीट

अल्ट्राटेक ड्युराप्लस  हे एक आश्चर्यकारक काँक्रीट आहे, ज्याची अनेक समस्यांना तोंड देण्याची क्षमता आहे, जसे हनीकाँबिंग, पाणी झिरपणे आणि तडे जाणे, ज्यामुळे बांधकामाच्या टिकाऊपणाचे संरक्षण होते. 

logo

तुमच्या गरजेनुरूप तयार करण्यात आलेले फ्लोअरिंग सोल्युशन/तुमच्या गरजेनुरूप असलेल्या फ्लोअरिंग सोल्युशनसाठी

अल्ट्राटेक आयफ्लोअर हे एक अतुलनीय काँक्रीट आहे, जे तुमच्या मोजमापानुसार औद्योगिक आणि गोदामांच्या फ्लोअरिंगसाठी उच्च कामगिरी बजावण्यासाठी तयार केलेले असते.

logo

विनाकारण वाढणारे वजन ५०% पर्यंत कमी करणारे काँक्रीट

अल्ट्राटेकचे लाईटकॉनहे एक उल्लेखनीय काँक्रीट आहे, जे वजनाना रेतीपेक्षा ५०% हलके असते.  हे एक पॉलिस्टिरिन मिसळलेले फिलर मटेरिअल असते, जे अनावश्यक वजन कमी करून उंच बांधकाम करण्यास मदत करते.  

logo

१२ लीटरचे ओतण्यास तयार असलेले काँक्रीटचे पॅक्स

अल्ट्राटेक झिप हे असे काँक्रीट असते, जे तात्काळ ओतण्यास तयार असलेल्या १२ लीटरच्या बकेट आणि गोणींमध्ये मिळते.  हे एक असे साधन आहे ज्यामुळे तुम्हाला मर्यादित पण नाजूक काम, गुणवत्तेची हमी आणि सफाईसह करणे शक्य होते व त्याचबरोबर यासाठी कामगारही कमी लागतात. 

logo

उच्च शक्तियुक्त, जलद सुकणारे काँक्रीट

अल्ट्राटेक रॅपिड हे स्टँडर्ड इन्स्टॉलेशन ऑपरेशनमध्ये कोणताही हस्तक्षेप न करता खूप लवकर मजबुती प्राप्त करते. यामुळे गुंतागुंतीचे दुरुस्तीचे काम एका रात्रीत आत्मविश्वासाने आणि परिपूर्णतेने करता येऊ शकते.  

logo








logo

logo

प्लँट  लोकेटर

अल्ट्राटेक  आरएमसी  उत्पादनाांच्या  नवीन  माललके सह  तुमचे  घर  बाांधा, तुमच्या  भागातील नजीकच्या  आरएमसी  प्लँटचा  शोध  घ्या

map

सांपकक  साधा

तुमच्या  शांकाांसाठी  अल्ट्राटेकच्या  तज्ज्ाांशी  सांपकक   साधा.

 

telephone

Loading....