वॉटरप्रूफिंग च्या पद्धती, मॉडर्न किचन डिझाईन्स, home करता वास्तु टिप्स, घर बांधकाम खर्च

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा


डेड वेट कमी करुन नफा वाढवा.

डेड वेट शांतपणे तुमचा नफा घटवत आहे का? उभा विकासत होत असलेल्या शहरांनी बांधकाम उद्योगात मूलभूत बदल घडविला आहे. प्रोजेक्टचा नफा तुम्ही बांधत असलेल्या सक्षम व टिकाऊ संरचनांवरुन निर्धारीत केला जातो. संरचनेचे वजन इष्टतम करणे हे मोठे आव्हान आहे, ज्याचा तुमच्या नफ्यावर लक्षणीयपणे परिणाम होतो. वाळू सारखी पारंपारिक फिलर सामुग्री संरचनेला दृढता देण्याऐवजी तिचे डेड वेट वाढवते. या व्यतिरिक्त प्रक्रियेसाठी भरपूर कामगार लागतात, ती मंदगतीने होते आणि खर्चिक असते. आपल्याला नाईलाजाने वाळूच्या डेड वेटची ओव्हरइंजिनिअरींग दृढतेने भरपाई करावी लागते, त्यामुळे नकळत आपल्या नफ्याच्या मार्जिनमध्ये देखील घट होते.

logo

सादर करत आहोत लाइटकॉन सर्वोत्तम तसेच अतिशय हकले कॉंक्रीट जे वाळूपेक्षा 50% पर्यंत हलके आहे. जे कोणत्याही उंचीवर अजिबात वेळ न घालवता किमान कष्टाने सहज पंप करता येते. पॉलिस्टेरेनयुक्त अल्ट्राटेक लाइटकॉन अतिशय सक्षम फिलर सामुग्री आहे, जी तुम्हाला डेड वेट कमी करुन टॉवरींग संरचना उभारण्यास मदत करते. संरचनेची स्थिरता आणि तुमवा नफा या दोन्ही गोष्टी अल्ट्राटेक लाइटकॉनने सुधारणे आता शक्य आहे.


लाभ



तांत्रिक मोजमापे


फोम आणि पॉलिस्टेरेनचे कॉंक्रीटमधले एकसमान मिश्रण

या एकसमान मिश्रणामुळे उच्च दर्जाची लवचिक दृढता मिळते ज्यामुळे मजबूती व टिकाऊपणा येतो.  

logo

सामुग्रीची घनता: 600–1500 Kg

logo

सामुग्रीची दृढता: 1 ते 5 MPa 28 दिवसांनी

सामुग्रीच्या उच्च प्रतिच्या दृढतेसह, तुम्ही अवजड भार सांभाळण्यासाठी आणि २८ दिवसांमध्ये भक्कम पाया देण्यासाठी अल्ट्राटेक लाइटकॉनवर विश्वास ठेवू शकता

logo

सेट होण्यासाठी लागणारा वेळ 24 तास

24 तासांच्या आत, अल्ट्राटेक लाइटकॉन, हलक्या वजनाचे कॉंक्रीट तुम्हाला तुमच्या बांधकामासाठी सशक्त व टिकाऊ संरचना देते. 

logo

सर्वोत्तम कार्यशीलता

अल्ट्राटेक लाइटकॉन सर्वोत्तम कार्यशीलता प्लेसमेंट, कंसॉलिडेशन आणि नुकत्याच मिसळलेल्या कॉंक्रीटच्या फिनिशिंगमध्ये सहजता व सक्षमतेची खात्री देते, एकसमानपणा देखील अतिशय कमी स्वरुपात गमावला जातो.

logo

सर्वोत्कृष्ठ औष्णिक आणि ध्वनी इन्सुलेशन

अल्ट्राटेक लाइटकॉन सर्वोत्कृष्ठ औष्णिक आणि ध्वनी इन्सुलेशन क्षमतेमुळे ऊष्णता आणि ध्वनी प्रतिबंधक तंत्रज्ञान मिळते आणि विभेदक तापमानामध्ये 80 अंश सेल्सिअसने घट होते. 

logo



लागू करण्याच्या जागा


टायलिंग आणि सनकेन स्लॅब

अल्ट्राटेक लाइटकॉनचा वापर टायलिंग व सनकेन स्लॅबच्या खालीबेस कोर्स म्हणून देखील करता येतो, ज्यामुळे त्यांना सर्वोत्तम मजबूतीसोबत भक्कम पाया देखील मिळतो. 

logo

डेक आणि छप्परे

त्याच्या औष्णिक इन्सुलेशनमुळे ते डेक व छप्परांवर औष्णिक इन्सुलेशनसाठी अतिशय साजेसे आहे. 

logo

फिलर सामुग्री

अल्ट्राटेक लाइटकॉन उत्तमपणे वितळणे आणि वाहण्याचे गुणधर्म असल्यामुळे फिलर सामुग्री म्हणून वापरासाठी सर्वोत्तम सामुग्री आहे. 

logo



निष्कर्ष

तुम्ही अल्ट्राटेकच्या थर्मोकॉन प्लससह गृह निर्माण समाधानांच्या विविध उत्पादनांची खरेदी अल्ट्राटेक होम एक्सपर्ट स्टोअरमधून करु शकता. 






अधिक आश्चर्यकारक उपाय


प्लँट  लोकेटर

अल्ट्राटेक  आरएमसी  उत्पादनाांच्या  नवीन  माललके सह  तुमचे  घर  बाांधा, तुमच्या  भागातील नजीकच्या  आरएमसी  प्लँटचा  शोध  घ्या

map

सांपकक  साधा

तुमच्या  शांकाांसाठी  अल्ट्राटेकच्या  तज्ज्ाांशी  सांपकक   साधा.

 

telephone

Loading....