UltraTech iFloors

अविरत व्यवसायासाठी कस्टमाइझ फ्लोरींग

स्टेडफास्ट फ्लोरवर नफा देणा-या व्यवसायाचा विकास होतो!

व्यवसायाचे वातावरण अतिशय स्पर्धात्मक बनले असल्यामुळे आमच्या ग्राहकांच्या मागण्या देखील वाढल्या आहेत. ग्राहकांना जास्तीत जास्त समाधानी करण्यासाठी आणि यशस्वी व्यवसायाची, कारखाने व गोदामांची उभारणी करण्यासाठी आता कोणत्याही अडचणीशिवाय काम करण्याची आवश्यकता आहे.

अधिक सक्षमतेसाठी कारखाने व गोदामांचे वेगाने यांत्रिकीकरण होत असल्याने बरेचदा फ्लोरींगकडे दुर्लक्ष केले जाते. पारंपारीक फ्लोरींग कामांमध्ये अडचणी आणत असल्याने वारंवार व खर्चिक डाउनडाइममध्ये परिणाम होतो ज्यामुळे व्यवसाय व प्रतिष्ठेचे नुकसान होते.

पारंपारीक फ्लोरींमध्ये नेहमीच्या कॉंक्रीटचा वापर केला जातो, ज्याची तन्यता कमी असते, मर्यादित डक्टिलिटी आणि भेगांना कमी प्रमाणात प्रतिरोध केला जातो. यामुळे वारंवार व खर्चिक ब्रेकडाउन्स होतात.

सादर करत आहोत अल्ट्राटेक आयफ्लोर्स

उत्कृष्ट कॉंक्रीट जे औद्योगिक व गोदामांच्या फ्लोरींगला तुमच्या आवश्यकतेनुसार उच्च प्रदर्शन देण्याच्या दृष्टीने कस्टमाइझ करता येते.

अल्ट्राटेक आयफ्लोर्स तुमच्या व्यवसाय व ऑपरेशनच्या विशिष्ट आवश्यकतांसाठी बनविण्यात आलेले आहे. अल्ट्राटेकमध्ये आम्ही आमच्या अभूतपूर्व तांत्रिक निपुणतेसोबत आणि कार्यान्वय क्षमतेसह एंड टू एंड फ्लोरींग समाधाने देतो.

स्टेडफास्ट फ्लोरवर आता निरंतर व्यवसाय उभारणे अल्ट्राटेक आयफ्लोरमुळे शक्य आहे

जर तुम्ही सर्वोत्तम गोष्टींनी निर्मिती करु शकत असाल, तर सर्वसामान्य गोष्टींकडे का पहायचे!

अल्ट्राटेकची डिझाइन ते इन्स्टॉलेशन पर्यंतची शाश्वती

अल्ट्राटेकची डिझाइन ते इन्स्टॉलेशन पर्यंतची शाश्वती

औद्योगिक / गोदामाच्या हेवी ड्युटी फ्लोअरिंगसाठी एंड-टू एंड सोल्यूशन

औद्योगिक / गोदामाच्या हेवी ड्युटी फ्लोअरिंगसाठी एंड-टू एंड सोल्यूशन

उच्च घर्षण प्रतिरोधक पृष्ठभाग, वाढीव कणखरपणा आणि प्रभावाला प्रतिकार

उच्च घर्षण प्रतिरोधक पृष्ठभाग, वाढीव कणखरपणा आणि प्रभावाला प्रतिकार

सुधारित-बाह्य शक्ती, कमी श्रिंकेज

सुधारित-बाह्य शक्ती, कमी श्रिंकेज

फ्लोरींगच्या जीवनमानातील वृध्दी

फ्लोरींगच्या जीवनमानातील वृध्दी

फायदे

तांत्रिक वैशिष्ट्ये

उत्कृष्ट हार्डनर्स
लेझर लेव्हल्ड * आणि पॉवर ट्रोवेल्ड
डस्ट-प्रूफ * आणि डेन्सिफाइड फ्लोअरिंग
सीमलेस फ्लोरस् *
ग्राहकाच्या सूचनांनुसार डिझाइन केलेले
अधिक फ्लेक्स्युलर आणि टेन्सिल स्ट्रेंथसह उत्तम घर्षण प्रतिकार (बेस्ट ॲब्रेशन रेझिस्टन्स)

शिफारस केलेले अनुप्रयोग

Placeholder edit in CMS Quotes

 "आम्हाला एकाच भागाने संपूर्ण फ्लोरींग-सामुग्री आणि बांधकामाची जवाबदारी घ्यायला हवी होती. आमची आवश्यकता वेगळी होती की आम्हाला कमी देखभाल लागणारे आणि किमान 10 वर्ष टिकेल असे लेटेस्ट तंत्रज्ञान आणि फ्लोर हवा होता. आम्ही अल्ट्राटेकच्या सेवेमुळे समाधानी आहोत आणि खात्री आहे की ते आमचे दीर्घकालीन उद्दीष्ट पूर्ण करण्यात मदत करतील."

 एका मोठ्या समुहाचे प्रकल्प प्रमुख, , प्रोजेक्ट हेड - लार्ज कोंगलेमेरेट

Placeholder edit in CMS Quotes

" आयफ्लोर हे एक अचूक समाधान आहे जे माझ्या गोदामासाठी सर्वोत्तम डिझाइन फ्लोर मिळविण्यासाठी मदत करते. अल्ट्राटेकला माझी आवश्यकता यशस्वीरित्या समजली, त्यांनी दिलेल्या कॉक्रीटने त्यांच्या टिमने फ्लोरचे बांधकाम देखील केले. यामुळे देखभालीतला खंड व खर्च कमी झाले "

 एका मोठ्या गोदामाचे मालक, लार्ज वेयरहाउस ओनर

अधिक आश्चर्यकारक उपाय:

Get Answer to
your Queries

Enter a valid name
Enter a valid number
Enter a valid pincode
Select a valid category
Enter a valid sub category
Please check this box to proceed further
LOADING...