Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

ग्रीन होम प्लॅनिंग


घराला बनवा स्मार्ट आणि इको-फ्रेंडली एक ग्रीन होम सुर्याच्या ऊर्जेचा भरपूर वापर करते, विजेसाठी सोलर पॅनेल, पाण्यासाठी सोलर हीटर्स आणि किचनसाठी सोलर कुकर्स हे काही इको-फ्रेंडली उपाय आहेत आणि यामुळे विजेच्या बिलातही बचत होते...

ग्रीन होम प्लॅनिंग आता घर बांधकामाचा एक महत्वाचा हिस्सा बनले आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या घराला इको- फ्रेंडली बनवू शकता

logo

तुम्ही चेकलिस्ट PDF फॉरमॅटमध्ये देखील डाउनलोड करू शकता


Step No.1

कन्स्ट्रक्शन दरम्यान इको-फ्रेंडली आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध साहित्याचा वापर करा.

Step No.2

चांगल्या व्हेंटिलेशनसाठी कमीत कमी 3.5 फूटाच्या

खिडक्या इन्स्टॉल करा आणि घरात क्रॉस व्हेंटिलेशन

असेल तर आणखीन उत्तम आहे.

Step No.3

उन्हाळ्यात उन्हापासून बचाव करण्यासाठी घरामध्ये रूफटॉप गार्डन बनविली जाऊ शकते जी पावसाळ्यात रेनवॉटर हार्वेस्टिंगमध्ये सुद्धा कामी येऊ शकते.

Step No.4

पाण्याचे स्त्रोत वाढविण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगचा अवलंब करा. याच्यामुळे तुम्ही पावसाच्या पाण्याचा चांगला उपयोग करू शकता आणि एक पर्यायी पाण्याचा स्त्रोत स्थापित करू शकता.

चेकलिस्ट शेअर करा:


संबंधित चेकलिस्ट




अनुशंसित वीडियो



घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....