Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

आरसीसी फूटिंग्ज


रिइन्फोस्ड सिमेंट कॉंक्रीट फूटिंग्ज संपूर्ण घराचा लोड उचलते. फूटिंग घराचे वजन / लोड योग्य प्रकारे जमिनीवर ट्रान्सफर करते.

logo

तुम्ही चेकलिस्ट PDF फॉरमॅटमध्ये देखील डाउनलोड करू शकता


Step No.1

स्ट्रक्चरच्या गरजेनुसार फुटिंग पेझॉइडल ब्लॉक किंवा स्टेपच्या आकारात बनवा.

Step No.2

फूटिंगच्या बांधकामाच्या आधी फूटिंगच्या खड्ड्याला चांगल्या रितीने रॅम करा, नंतर त्यावर 150 मिमी जाडीचा काँक्रीट बेड पसरा यामुळे तुमच्या फूटिंगला एकसमान पृष्ठभाग मिळतो.

Step No.3

नंतर रिइन्फोर्समेंट केजला योग्य अलायनमेंट आणि स्थानी फिक्स करा.

Step No.4

बेडमध्ये सिमेंट स्लरीचा थर लावल्यानंतर, त्याच्यात काँक्रीट पाला व त्याला चांगल्याप्रकारे कॉम्पैक्ट करा

Step No.5

फाऊंडेशनच्या साईज अनुसार कॉक्रीट लावा आणि आवश्यकतेनुसार शटरिंगचा वापर केला पाहिजे. I

Step No.6

लक्षात ठेवा की फाऊंडेशनची साईज तुमच्या स्ट्रक्चरल ड्रॉइंगनुसार असावी.

Step No.7

फूटिंग सेट झाल्यावर त्याची क्युरिंग करणे विसरू नका.

चेकलिस्ट शेअर करा:


संबंधित चेकलिस्ट




शिफारस केलेले व्हिडिओ




घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....