संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा


बिर्ला व्हाईट पुट्टीचे उपयोग

तुमच्या रंगाने त्याच्या ख-या छटा राखल्या पाहिजेत ज्यामुळे तुमच्या घराला जिवंतपणा येईल. हे ओरिजिनल व्हाईट पुट्टीच्या मदतीने मिळवता जाऊ शकते, ही व्हाईट सिमेंटवर आधारलेली, पाण्याचा प्रतिरोध करणारी पुट्टी आहे. चला आपण तिचे गुण आणि उपयोग पाहूया.

logo

Step No.1

बिर्ला व्हाईट पुट्टी बाँडिंग आणि कव्हरेजच्या दृष्टीने अधिक चांगली आहे, तर तिचे गुळगुळीत फिनिश तिला रंगासाठी योग्य बनवते.

Step No.2

ती प्लास्टरची साले सुटणे, शेवाळे आणि बुरशीला प्रतिबंधित करते आणि पृष्ठभागावर तलम ग्लॉसी फिनिश देते.

Step No.3

ती प्लास्टर, आरसीसी आणि काँक्रीटच्या पृष्ठभागावर सहजपणे लावता येते. लावण्यापूर्वी पृष्ठभाग ओला असल्याचे सुनिश्चित करा

Step No.4

पुट्टीचे दोन प्रकार असतात- वॉल केअर आणि वॉल केअर पुट्टी मॅट फिनिश.

Step No.5

भिंतींच्या खडबडीत पृष्ठभागांना झाकण्यासाठी वॉल केअर पुट्टी मॅट फिनिशचा आधी वापर  केला जातो. चांगल्या फिनिशसाठी  1.5 मिमी पेक्षा जास्त जाडी नसलेले पुट्टीचे दोन थर लावले जातात. या प्रक्रियेत, क्युअर करण्याची आवश्यकता नसते.

Step No.6

पीओपीच्या तुलनेत बिर्ला वॉल केअर पुट्टी हा एक चांगला पर्याय आहे. ती पीओपीसारखे पाणी शोषत नाही, त्यामुळे पेंटिंग करण्यापूर्वी प्राइमर कोटिंग लावण्याची गरज नसते.

लेख सामायिक करा :


संबंधित लेख




शिफारस केलेले व्हिडिओ




घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.


Loading....