वॉटरप्रूफिंग च्या पद्धती, मॉडर्न किचन डिझाईन्स, home करता वास्तु टिप्स, घर बांधकाम खर्च

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा


महत्त्वपूर्ण बांधकाम साइट सुरक्षा उपाय

घराच्या बांधकामाच्या संदर्भात अगदी नियोजनापासून शेवटपर्यंत विचार करण्यासारखे बरेच काही असते. परंतु आपण बांधकाम प्रक्रियेत सुरक्षा या एका गोष्टीवर आपण तडजोड करू शकत नाही. संरचनेची सुरक्षितता असो, बांधकाम टिम पर्यवेक्षक किंवा साइटवर उपस्थित इतर कोणीही असो. बांधकाम साइट मुळातच उच्च जोखीमचे वातावरण आहे, जिथे कामगार विद्युत जोखमी, बांधकाम यंत्रांच्या जोखमी, आणि इतर कोणत्याही दुर्घटनांना सामोरे जाऊ शकतात

logo

आपल्या घराच्या बांधकाम साइटसाठी या काही सुरक्षित उपाययोजना आहेत.


Step No.1

पर्सनल प्रोटेक्टिव्ह उपकरणांच्या वापराची खात्री करा

 

कोणत्याही बांधकाम साइटवरील कामगार, पर्यवेक्षक आणि तुमच्या स्वत: साठी ही सर्वात महत्वाची उपाययोजना आहे. कामगारांना कामाच्या प्रकारानुसार सेफ्टी हार्नेस, सेफ्टी गॉगल, हेड प्रोटेक्शन गियर आणि फॉल प्रोटेक्शन यासारख्या योग्य सुरक्षा उपकरणांची गरज असते..


Step No.2

विद्युत सुरक्षितता निश्चित करा

 

विद्युत अपघात हे बांधकाम साइटवरील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. हाय पाव्हर उपकरणे, जनरेटर, ट्रान्सफॉर्मर्स आणि लांब केबल्सचा वापर त्याला धोकादायक बनवितो आणि अपघात टाळण्यासाठी त्यांना योग्यरित्या हाताळणे आवश्यक आहे.


step no.3

कडक सुरक्षा आणि सुरक्षा प्रॉक्टोकॉलच्या कार्यान्वयाची शाश्वत करावी

 

कामगार, साहित्य आणि यंत्रसामुग्रीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी बांधकाम साइटवर प्रवेश मर्यादित असावा आणि केवळ अधिकृत व्यक्तींना परवानगी देण्यात यावी. बांधकाम साइटच्या संभाव्य धोक्यांपासून शेजाऱ्यांच्या आणि पादचा-यांच्या सुरक्षेची काळजी लक्षात ठेवणे आवश्यक आहे आणि योग्य सुरक्षा उपायांचा कार्यान्वय करावा.


Step No.4

सर्व बांधकाम साहित्य सुरक्षितपणे संग्रहित केल्याची खात्री करावी

 

सुरक्षितता आणि योग्य हाताळणी लक्षात घेऊन बांधकाम साइटवरील सर्व साहित्य, विशेषत: रसायने आणि यंत्रणा सावधगिरीने संग्रहित करव्यात आणि वापराव्यात. सामुग्रीच्या विशेषतः ज्वलनशील पदार्थांच्या मिसळण्यामुळे आग, स्फोट आणि गंभीर इजा होऊ शकतात.


Step No.5

दुर्दैवी पर्यावरणात्मक स्थितींसाठी नियोजन आणि तयारी करावी

 

सर्व काही नियोजनाप्रमाणे होत नाही, हे वास्तव आहे तुमच्या प्रदेशानुसार अपेक्षित पाऊस किंवा इतर प्रतिकूल पर्यावरणीय परिस्थितीसाठी तयार रहा, जेणेकरून बांधकामाच्या ठिकाणी कोणत्याही दुर्घटना किंवा अपघात होऊ नयेत.


लेख सामायिक करा :


संबंधित लेख




शिफारस केलेले व्हिडिओ




घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....