Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

एएसी ब्लॉक्स विरुध्द मातीच्या विटा

इथे तुम्हाला, एएसी ब्लॉक्स विरुध्द मातीच्या विटांची संक्षेपात तुलना दिली गेली आहे, ज्यामुळे तुम्हाला योग्य व सूचित निवड करण्यात मदत मिळ्ते. आजकाल एएसी ब्लॉक्सचा घराच्या बांधकामात सर्रास वापर केला जातो.

logo

Step No.1

एएसी ब्लॉक्स मातीच्या विटांपेक्षा हलके आणि अधिक सक्षम असतात

Step No.2

एएसी ब्लॉक्स केवळ स्वस्त नसले तरी पर्यावरणासाठी चांगले आहेत.

Step No.3

एएसी ब्लॉक्समध्ये लाखो लहान हवेचे बुडबुडे असतात जे त्यांना हलके करतात. योग्य प्रक्रियेसह, ते चिकणमातीच्या विटांपेक्षाही मजबूत बनवता येतात.

Step No.4

एएसी ब्लॉक्स बाहेरचा आवाज आणि उष्णता कमी करतात, तुमचे घर आवाजमुक्त , उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार ठेवतात.

Step No.5

एएसी ब्लॉक वापरून बांधलेल्या इमारतींवर भूकंपाचा कमी प्रभाव पडतो. संपूर्ण संरचनेत आग पसरण्याची जोखीम कमी असते.

लेख शेअर करा :


संबंधित लेख




शिफारस केलेले व्हिडिओ




घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....