वॉटरप्रूफिंग च्या पद्धती, मॉडर्न किचन डिझाईन्स, home करता वास्तु टिप्स, घर बांधकाम खर्च

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा


प्राण्यांसाठी शेड बांधण्याची सुयोग्य पध्दत

तुमच्या पाळीव प्राण्यांसाठी उदा. गाई आणि म्हशींसाठी कॅटल शेड अतिशय महत्वाची असते. बांधकाम सुरु करण्याआधी तुम्ही चांगले वायूवीजन, शेडच्या भिंतीची उंची, आर्द्रता टाळण्यासाठी वॉटरप्रुफिंग एजंट्सचा उपयोग करणे इ. महत्वाच्या बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत. यासोबत तुम्ही नेहमी होणा-या चुका टाळू शकता आणि भक्कम पायाभूत सेटअप उभारु शकता.

logo

Step No.1

प्रत्येक प्राण्याला भरपूर मोकळी आणि हवा शेडमध्ये मिळणे आवश्यक असण्याचे नेहमी लक्षात ठेवा.

Step No.2

 

शेडच्या भिंती ८ फूट उंच असल्या पाहिजेत.

 

Step No.3

वॉटरप्रुफिंग एजंट्सचा आर्द्रतेपासून संरचनेच्या दृढतेचे संरक्षण करण्यासाठी उपयोग केला पाहिजे.

Step No.4

 

अपघात टाळण्यासाठी लादी घसरण प्रतिबंधक असावी. ग्रुव्ह्ड कॉंक्रीट किंवा सिमेंट विटांनी ती बांधावी, ज्यामुळे ती स्वच्छ करणे आणि कोरडी करणे सोपे होते.

 

Step No.5

जमीनीच्या उताराचे नियोजन करा ज्यामुळे पाणी सहजपणे वाहून जाऊ शकते.

Step No.6

छत टाइल्स किंवा सिमेंट शिट्सनी बनवावे, ज्यामुळे सूर्यप्रकाशापासून संरक्षण मिळते आणि अधिक चांगले तापमान नियंत्रण होते.

Step No.7

चा-यासाठी कप्पा बनवण्याचे नेहमी लक्षात ठेवा.

Step No.8

खतासाठी विस्तिर्ण गटारे बनवा, ज्यामुळे साचण्याच्या शक्यता कमी होतात.

Step No.9

 

Doors should be 7 feet wide and 5 feet high, and they should open on the outside. This will help avoid injuries to your livestock.

 

Step No.10

तुमचे घर आणि शेड यामध्ये भरपूर अंतर असण्याची खात्री करा, ज्यामुळे शेडमधल्या दुर्गंध व माशांनी समस्या निर्माण होणार नाहीत.

लेख शेअर करा :


संबंधित लेख




शिफारस केलेले व्हिडिओ




घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....