वॉटरप्रूफिंग च्या पद्धती, मॉडर्न किचन डिझाईन्स, home करता वास्तु टिप्स, घर बांधकाम खर्च

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा



One home. One chance. Build it with India’s no.1 cement

Ultratech Header

अल्ट्राटेक सिमेंटचा परिचय

तुमच्या घराच्या सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक घटक म्हणजे सिमेंट. ते प्रत्येक गोष्ट एकत्र बांधून ठेवते आणि बांधकामाच्या मजबुतीसाठी महत्त्वाचे असते.  आम्हाला समजते की, तुम्ही फक्त सिमेंट खरेदी करीत नसता, तर त्यासोबत अल्ट्राटेक जे आश्वासन आणि विश्वास देतात, तेही त्यासोबत घेता.  परिणामस्वरूपी, तुमच्यासारखेच घर बांधणारे भारतातील लाखो लोक त्यांची घरे बांधण्यासाठी अल्ट्राटेकवर विश्वास ठेवतात, ज्यामुळे हा ब्रँड भारतातील नंबर एकचा ब्रॅंड झालेला आहे.  

Boy with Ultratech


आमचे सामर्थ्य

आमच्या विविध प्रकारच्या सामर्थ्यामुळे आम्ही भारतातील सर्वोत्तम सिमेंट आणि नंबर एकची निवड बनलेलो आहोत.





प्रॉडक्ट पोर्टफोलिओ

अल्ट्राटेक हे सर्व प्रकारचे बांधकामसाहित्यासाठीचे सर्वाधिक पसंतीचे अंतिम ठिकाण बांधकाम उद्योगाच्या विविध गरजा आणि वापर पूर्ण करण्यासाठी अल्ट्राटेकच्या उत्पादनांमध्ये ग्रे सिमेंटपासून (अल्ट्राटेक सिमेंट) ते व्हाईट सिमेंट (बिर्ला व्हाईट), बांधकामसाहित्य  (अल्ट्राटेक बिल्डिंग प्रॉडक्ट्‌स डिव्हिजन) ते बिल्डिंग सोल्युशन्सपर्यंत (अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्स) उत्पादनांचा समावेश होतो आणि विविध प्रकारचे रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) व खास व्हॅल्यू अॅडेड काँक्रीट (व्हीएसी) यांचाही समावेश असतो.

 

आमच्या उत्पादनांमध्ये यांचा समावेश होतो:



सर्वसाधारण पोर्टलँड सिमेंट

ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटचा (ओपीसी) वापर वेगवेगळ्या उपयोगांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो.  त्याचा उपयोग आरसीसीपासून ते बांधकाम, प्लॅस्टरिंग, प्रिकास्ट आणि प्रिस्ट्रेस कामांसाठीही केला जातो.  ह्या सिमेंटचा उपयोग सामान्य, दर्जेदार आणि उच्च क्षमतेच्या काँक्रीटसाठी केला जातो, सिमेंट आणि वाळूचे मिश्रण, सर्वसाधारण रेडी मिक्स आणि ड्राय लीन मिक्स यांसाठी केला जातो.

Ultratech

पोर्टलँड पोझ्झोलोना सिमेंट (पीपीसी)

पोर्टलँड पोझ्झोलोना सिमेंट किंवा पीपीसी हे ओपीसी आणि (१५-३५%) फ्लायअॅश एकसमान पद्धतीने दळून/मिसळून तयार केले जाते. जेथे ओपीसीचा वापर नेहमीच केला जातो त्या सर्व बाबींसाठी त्याचा वापर, जेथे खासकरून उच्च शक्तीची आवश्यकता असते अशा प्रिेस्ट्रेस्ड काँक्रीट, स्लिपफॉर्मच्या कामासारख्या हाय-स्पीड स्ट्रक्चर्स आणि प्रिकास्ट अॅप्लिकेशन्स अशांचा अपवाद करून, केला जाऊ शकतो.

Super Cement

अल्ट्राटेक प्रिमिअम

अल्ट्राटेक प्रिमिअम ही अल्ट्राटेकच्या सर्वाधिक क्रांतिकारी तंत्रज्ञानापैकी एक आहे.  त्याच्यात उच्च अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून वितरित केलेल्या कणांमुळे काँक्रीट घट्ट आणि पाणी आत जाऊ नये यासाठी अधिक अभेद्य बनते.  यातील हाय-रिअॅक्टिव्ह सिलिका आणि स्लॅग यामुळे तुमच्या घराला मजबुती, टिकाऊपणा आणि संरक्षण मिळते.  अल्ट्राटेक प्रिमिअम सर्व प्रकारच्या हवामानाचा, गंजाचा आणि अगदी आकसल्यामुळे पडणाऱ्या तडांचाही सामना करू शकते.

Weather Plus

अल्ट्राटेक सुपर

दीर्घकाळापर्यंत मजबूत आणि टिकावू रहाण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेले अल्ट्राटेक सुपर सिमेंट हे फास्ट-ट्रॅक कन्स्ट्रक्शनसारख्या आधुनिक काळातील बांधकामासाठी आदर्श असते. अल्ट्राटेक सुपर सिमेंट हे सिमेंटच्या नव्या पिढीपैकी आहे, ज्यात प्रगत तंत्रज्ञान, संगणकीय प्रक्रियानियंत्रण आणि ऑनलाईन क्वालिटी कंट्रोल यांचा समावेश असतो.

Weather Plus


Loading....