वॉटरप्रूफिंगचे महत्त्व

ओलसरपणा/आर्द्रता म्हणजे काय?

ओलसरपणा हा तुमच्या घराचा सर्वात मोठा शत्रू आहे....

आर्द्रतेचा घराच्या दृढतेवर कसा परिणाम होतो?

ओलसरपणा तुमच्या घराला खराब करू शकतो आणि त्याला आतून कमजोर आणि पोकळ बनवू शकतो. ...

आर्द्रता कुठून येते?

ओलसरपणा तुमच्या घराच्या कोणत्याही भागातून आत शिरू शकतो....

घराला आर्द्रतेपासून वाचवण्यासाठी निवारणात्मक समाधाने अधिक चांगली का आहेत?


ओलसरपणा प्रत्यक्ष दिसून येईपर्यंत, आतून आधीच नुकसान झालेले असते आणि त्यापासून सुटका मिळविणे जवळजवळ अशक्य असते. बाधित भाग पुन्हा दुरूस्ती किंवा पेंट करणे केवळ खर्चिकच असते असे नाही तर ते केवळ तात्पुरते समाधान देते.

म्हणूनच, ओलसरपणापासून तुमच्या घराच्या दृढतेचे संरक्षण करण्यासाठी, घर बांधतानाच प्रतिबंधात्मक उपाय करणे दूरदर्शीपणाचे ठरते. तुमच्या घराची मजबूती अगदी सुरुवातीपासूनच ओलसरपणापासून चांगली संरक्षित आहे याची निश्चिती करण्यासाठी अल्ट्राटेक सादर करत आहे, अल्ट्राटेकच्या संशोधन प्रयोगशाळेतील अभियंत्यांद्वारे विकसित करण्यात आलेली वेदर प्रो प्रिव्हेंटिव्ह वॉटरप्रूफिंग सिस्टम,

अल्ट्राटेक वेदर प्रो वॉटर प्रुफिंग यंत्रणेचे लाभ:

 • ओलसरपणाला अधिक चांगला प्रतिबंध

  ओलसरपणाला अधिक चांगला प्रतिबंध

 • गंजण्याला अधिक चांगला प्रतिबंध

  गंजण्याला अधिक चांगला प्रतिबंध

 • बांधकामाच्या मजबूतीचे संरक्षण करण्यात मदत करते

  बांधकामाच्या मजबूतीचे संरक्षण करण्यात मदत करते

 • घराचा उच्चतर टिकाऊपणा

  घराचा उच्चतर टिकाऊपणा

 • प्लास्टरच्या नुकसानाला अधिक चांगला प्रतिबंध

  प्लास्टरच्या नुकसानाला अधिक चांगला प्रतिबंध

अल्ट्राटेक वेदर प्रो वॉटर प्रुफिंग यंत्रणा

 

वेदर प्रो वॉटरप्रूफिंग सिस्टम ही एक विशेष प्रतिबंधात्मक पाणी-रोधी प्रणाली आहे, जी बांधकाम चालू असतानाच वापरत आणली जाते.
वेदर प्रो सिस्टम तुमच्या घराला ओलसरपणापासून प्रभावी संरक्षण प्रदान करते.

वेदर प्रो वॉटर प्रुफिंग यंत्रणेचे दोन घटक आहेत:


WP+200 इंटिग्रल वॉटर प्रुफिंग लिक्विड

डब्ल्यूपी+200 हे तुमच्या संपूर्ण घरासाठीचे एक विशेष प्रतिबंधात्मक वॉटरप्रूफिंग लिक्विड आहे. हे सर्व प्रकारच्या मॉर्टर, प्लास्टर, आणि कॉंक्रिट आधारित उपयोगांसाठी सिमेंटच्या सोबत अगदी फाऊंडेशन पासून फिनिशिंग प्लास्टरपर्यंत वापरा, जेणेकरून घराच्या प्रत्येक कोपर्‍याला ओलसरपणापासून 10X Superior Protection* मिळेल. तुमचे संपूर्ण घर ओलसरपणाला प्रतिबंध करेल आणि अधिक टिकाऊ बनेल.

अधिक वाचा

फ्लेक्स व हायफ्लेक्सह उच्च जोखीम असलेल्या भागांचे दुहेरी संरक्षण

बाहेरील भाग जसे की गच्ची आणि छत हे ऋतुमान आणि पावसाने खूप प्रभावित होतात. तसेच, आतील भाग जसे की किचन आणि बाथरूम्स ह्यांत उच्च पाणी संपर्क असतो. अशा प्रकारच्या ओलसरपणाच्या उच्च जोखमीच्या भागांसाठी, दुहेरी वॉटरप्रूफिंग संरक्षणासाठी फ्लेक्स किंवा हाय-फ्लेक्स वापरा....

अधिक वाचा
Waterproofing Chemicals & Waterproofing Solutions | UltraTech

नेहमी विचातले जाणारे प्रश्न WP+200 इंटिग्रल वॉटर प्रुफिंग लिक्विड बद्दल

Get Answer to
your Queries

Enter a valid name
Enter a valid number
Enter a valid pincode
Select a valid category
Enter a valid sub category
Please check this box to proceed further
LOADING...