वॉटरप्रूफिंग च्या पद्धती, मॉडर्न किचन डिझाईन्स, home करता वास्तु टिप्स, घर बांधकाम खर्च

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा

Your reputation is invaluable, build it with India's No.1 cement



आयकॉनिक प्रकल्प


बंगळुरू मेट्रो रेल

बेंगळुरू मेट्रो रेल्वे प्रकल्प हा शहरातील एकमेवाद्वितीय ऐतिहासिक पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. हा प्रकल्पाचा अवाका 42.3किमी आहे. कार्यान्वयात सक्षमता मिळवण्यासाठी हा प्रकल्प चार एलिव्हेटेड स्ट्रेचमध्ये विभागला गेला आहे, ज्यापैकी प्रत्येकाला रिच म्हणतात. अल्ट्राटेकचे या उपक्रमात मोठे योगदान आहे.                                                                

gh

कोस्टल गुजरात पॉवर

कोस्टल गुजरात विद्युत प्रकल्प हा एक मेगा विद्युत प्रकल्प असून त्यात प्रत्येकी 800 मेगावॉटचे पाच युनिट असणार आहेत आणि एकूण 4000 मेगावॉट ची निर्मिती होईल. इनपुटमध्ये 40,000 मेट्रिक टन/दिवस आयात केलेला कोळशाचा समावेश असणार आहे ज्यावर अतिशय महत्वपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून प्रक्रिया केली जाईल.

gh

उन्नत द्रुतगती महामार्ग

यशवंतपूर-नेलामंगला एक्स्प्रेस वे हा एक पायाभूत सुविधांचा मास्टरपीस आहे ज्याला भागाच्या पायाभूत सुविधांच्या प्रगतीचे प्रदर्शन करण्यासाठी वापरले जाते. अल्ट्राटेक हा केवळ प्रकल्पाचा एकमेव पुरवठादार नाही तर या क्षेत्रातील प्रगतीला चालना देण्यातही भागीदार आहे.

gh

पिंपळगाव-नाशिक-गोंदे रस्ता

पिंपळगाव-नाशिक-गोंदे रस्ता प्रकल्प 6 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर, 7 फ्लायओव्हर्स, 2 मोठे पूल, 6 व्हेइक्युलर अंडर पासेस 6 पादचारी आणि मेट्रोसह नाशिकला सेवा देईल. हा प्रकल्प मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग-3 मार्गाचा एक भाग असेल.                                      

gh

वांद्रे-वरळी सागरी सेतू

वांद्रे-वरळी सी लिंकचे 'राजीव गांधी सी लिंक' असे पुन:नामकरण करण्यात आले आहे. अत्याधुनिक विभागीय तंत्रज्ञानाचा वापर करून 4.7 किलोमीटर लांबीचा, ट्विन 4लेनचा कॅरियरवे बांधला गेला आहे. या प्रकल्पामुळे भारतातील पायाभूत सुविधांच्या क्षेत्राचा एकहाती विस्तार झाला आहे.

gh

वल्लारपाडम रेल ब्रिज प्रकल्प

एएफसीओएनने  भारतातील सर्वात लांब रेल्वे पूल बांधण्याचा सन्मान मिळवला असून हा पुल 4.62 किलोमीटर लांब आहे  आणि वल्लरपदम द्वीपाला उत्तर कोचीतील इडापल्लीशी जोडतो . रेल्वे विकास निगम लिमिटेडसाठी (आरव्हीएनएल) हा प्रकल्प हाती घेण्यात आला आणि 27 महिन्यांत तो पूर्ण झाला. हा राष्ट्रीय विक्रम होता.                                                     

gh

भारतातील काही मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांशी निगडीत असल्याचा  अल्ट्राटेकला अभिमान वाटतो, ज्यायोगे कंपनीच्या उच्च दर्जाच्या सिमेंट, काँक्रिट आणि संलग्न उत्पादनांच्या पुरवठ्याद्वारे त्यांना हातभार लावला जातो. “अभियंत्यांची निवड किंवा पसंती’ असल्यामुळे भारताच्या प्रगतीमध्ये हातभार लावणा-या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा अल्ट्राटेक हा पसंतीचा ब्रँड आहे. या प्रकल्पांची गंभीरता आणि राष्ट्र निर्माणाशी या प्रकल्पांचा संबंध लक्षात घेत अल्ट्राटेकने प्रकल्पाच्या काँक्रिट आणि सिमेंटच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिने प्रकल्पाच्या ठिकाणी समर्पित प्रकल्प उभारले आहेत, जे आवश्यक दर्जा मानकांनुसार उत्पादनाला कस्टमाइझ करतात आणि वास्तववादी कालावधीत ते उत्पादन उपलब्ध करुन देतात. वांद्रे - वरळी सी लिंक, मुंबई मेट्रो, बेंगळुरू मेट्रो आणि कोलकाता मेट्रो या सर्वांचे निर्माण अल्ट्राटेक सिमेंटच्या मजबूत आणि उच्च दर्जाच्या मानकांवर करण्यात आले आहे.


की अकाउंट मॅनेजमेंट सेल

उद्योगातल्या या पहिल्या उपक्रमाची2002मध्ये निर्मिती झाली, आमचा की अकाउंट मॅनेजमेंट सेल ही उद्योगातला सर्वप्रथम उपक्रम आहे. 

logo
Loading....