Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

अल्ट्राटेक काँक्रिट हे उच्च कार्यक्षमता आणि उच्च शक्तीचे काँक्रीट आहे. आमच्या रेडी मिक्स काँक्रिटने तुमचे घर बांधा, जे कठीण परिस्थितींचाही सामना करू शकते.

अल्ट्राटेक उच्च कार्यक्षमता आणि जास्त मजबूत काँक्रिट

अल्ट्राटेक काँक्रीट ही भारतातील सर्वात मोठी आणि जगातील 10वी सर्वात मोठी काँक्रिट उत्पादक कंपनी आहे,जी देशभरातील काही मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना सबळता देते.  अल्ट्राटेक काँक्रीट उच्च दर्जाची तसेच माफक दरातली उत्पादने तयार करण्यासाठी कटिबद्ध आहे. जी प्रत्येक मागणीला साजेशी ठरतात. आपण केवळ आपल्या उत्पादनाच्या दर्जाचाच नव्हे तर त्याच्या त्याच्या अभिरुचीपूर्ण आकर्षणाचा देखील  विचार करतो. अल्ट्राटेक काँक्रीटमध्ये डिझाइन आणि टिकाऊपणा एकत्रितपणे आढळतो. काळाच्या कसोटीवर सिध्द झालेल्या कॉंक्रीट समाधानांच्या उत्कृष्ठ मिलाफाचे आम्ही प्रतिनिधित्व करतो.

logo

अल्ट्राटेक रेडी मिश्र काँक्रीट का?

अल्ट्राटेक काँक्रीट योग्य प्रकारचे गुणविशेष, वर्तन, रचना आणि कामगिरी  मिळवण्यासाठी विशेष स्वरुपात तयार करण्यात आले आहे. ते पारंपरिक काँक्रिटपेक्षा  सर्वोत्तम आहे आणि त्याची अनेक ऍप्लिकेशन आहेत. कच्चा मालाचे व्यवस्थापन करण्याच्या तज्ज्ञ गुणवत्ता यंत्रणा, सक्षम रॉ मिक्स डिझाइन, घन चाचणी परिणाम - सर्व डेटाचे विश्लेषण करण्यास आणि ग्राहकांच्या गरजांचा अभ्यास करण्यास मदत करतात. डिस्पॅच आणि ट्रॅकिंगमधील कौशल्यामुळे सर्वोत्तम ऑर्डर बुकिंग आणि डिलिव्हरीची दृश्यमानता सुनिश्चित होते. अल्ट्राटेक काँक्रीटची उत्पादने भारतात 36 ठिकाणी पसरलेल्या 100+ अत्याधुनिक प्रकल्पांमध्ये निर्माण करण्यात आली आहेत.

 

 

logo

अल्ट्राटेक खूप आश्चर्यकारक काँक्रीट

जग हरित बनत चालले आहे, भारताच्या सर्वात मोठ्या आणि विश्वसनीय ब्रँडपैकी एक म्हणून अल्ट्राटेकमध्ये आम्ही या उपक्रमासाठी कटिबद्ध आहोत, ज्यावरून हे स्पष्टपणे कळते की अल्ट्राटेक काँक्रीट हे भारतातील पहिले पर्यावरणपूरक काँक्रिट आहे, ज्याला इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलच्या “ग्रीन प्रो” प्रमाणपत्रासह सुसंगत आहे.

सिमेंट हे आजच्या समाजासाठी एक आवश्यक साहित्य आहे कारण काँक्रिट सिमेंटपासून बनवले जाते, कॉंक्रीट घराची निर्मिती गृहनिर्माण, व्यावसायिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा अपरिहार्य घटक आहे. प्रति कॅपिटा एक किलो ग्रॅम तत्वावर मोजला जाणारे काँक्रिट वापराच्या बाबतीत पाण्यानंतर जगातला  दुसऱ्या क्रमांकाचा पदार्थ आहे  सिमेंट उत्पादन प्रक्रियेवर स्थानिक (लॅण्डस्केप डिस्टर्बन्स, धुळीचे उत्सर्जन) आणि जागतिक परिणाम (सीओ2, एसॉक्स आणि एनओएक्स उत्सर्जन) वाढत्या प्रमाणात आढळत आहेत. या प्रभावांमुळेच दीर्घकालीन विकास हा जगभरातील सिमेंट उत्पादकांसाठी अलिकडचा महत्त्वाचा धोरणात्मक मुद्दा बनला आहे. कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनाचे व्यवस्थापन करण्यावर सिमेंट उद्योग प्रकर्षाने लक्ष देत आहे.

 

 

logo

प्लँट  लोकेटर

अल्ट्राटेक  आरएमसी  उत्पादनाांच्या  नवीन  माललके सह  तुमचे  घर  बाांधा, तुमच्या  भागातील नजीकच्या  आरएमसी  प्लँटचा  शोध  घ्या

logo

सांपकक  साधा

तुमच्या  शांकाांसाठी  अल्ट्राटेकच्या  तज्ज्ाांशी  सांपकक   साधा.

logo

पुरस्कार

अल्ट्राटेक रेडी मिक्स काँक्रीटला अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत



Loading....