Step No.3
प्लास्टर आणि सीलिंग पेस्टचा उपयोग करणे
- आर्द्रता प्लॅस्टरमधल्या भेगांमधून तुमच्या घरात प्रवेश करते. तिला अटकाव करण्यासाठी लोक बरेचदा सीलिंग पेस्ट वापरतात.
- हे दीर्घकालीन समाधान नसते, आर्द्रता पुन्हा येऊ शकते.
- नेहमी अनुभवी तज्ञांकडून तुमच्या घराचे वॉटरप्रुफिंग करावे. सर्वोत्तम वॉटरप्रुफिंग उत्पादने वापरावी आणि योग्य नियोजन करावे.