वॉटरप्रूफिंग च्या पद्धती, मॉडर्न किचन डिझाईन्स, home करता वास्तु टिप्स, घर बांधकाम खर्च

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा


कोट आतल्या आणि बाहेरच्या वॉटरप्रुफिंगसाठी

 पाऊस आणि हवामानाचा तुमच्या घराच्या बाहेरच्या भागांवर उदा. छप्परे, गच्ची आणि भिंतींवर परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे तुमच्या घरातले भाग उदा. बाथरुम आनि स्वयंपाकघर हे देखील पाण्याच्या ब-याच संपर्कात असतात. त्यामुळे आर्द्रता अशा भागांमधून संरचनेत पाझरण्याची मोठी जोखीम असते. या उच्च जोखमींच्या घराच्या भागांच्या दुहेरी संरक्षणासाठी फ्लेक्स किंवा हायफ्लेक्स वापरा.

logo

 फ्लेक्स किंवा हायफ्लेक्स पॉलिमरवर आधारीत वॉटरप्रुफ उत्पादन आहे जे दीर्घकाळ टिकणारे आणि आकर्षक कोटिंग बनवते, यामुळे संरचनेत आर्द्रता प्रवेश करु शकत नाही. फ्लेक्स आणि हायफ्लेक्स कोटिंग्ज लवचिक असतात ती अनुक्रमे 50%  आणि 100% पसरु शकतात, ज्यामुळे भेगांची शक्यता कमी होते आणि टिकाऊपणा वाढतो. ते पाण्याचा उच्च दाब अगदी 7 बार्सपर्यंत सहन करु शकतात, ज्यामुळे वातावरणातील स्थितींना तसेच तुमच्या घरात पाण्याच्या उच्च संपर्काला प्रतिरोध करण्यास मदत मिळते.





फ्लेक्स किंवा हायफ्लेक्स लावणे

 फ्लेक्स आणि हायफ्लेक्सचा बाहेरच्या सर्व भागांवर  तसेच आतल्या भिंती आणि तुमच्या घरातल्या ओल्या भागांच्या फरशीवर सकारात्मकपणे वापर करता येतो. ही स्थळे म्हणजे




फ्लेक्स किंवा हायफ्लेक्स वॉटरप्रुफिंग कोट वापरण्याचे फायदे



आर्द्रतेचा अधिक चांगला प्रतिरोध तिच्या पॉलिमर बेसमुळे फ्लेक्स किंवा हायफ्लेक्स तुमच्या घरात पाझरु शकणा-या आणि पायाचे नुकसान करु शकणा-या आर्द्रतेपासून इष्टतम प्रकारचे संरक्षण देते.

गंज लागण्यापासून अधिक चांगला प्रतिरोध कोटिंगच्या थरामुळे तुमच्या घराच्या संरचनेमध्ये पाण्याचा शिरकाव होण्यास प्रतिबंध होतो आणि गंज लागणे तसेच संरचनेच्या इतर प्रकारच्या हानीचे उत्पन्न होणे टळते.

घराचा उच्च प्रमाणातला टिकाऊपणा फ्लेक्स किंवा हायफ्लेक्स पाण्याचा उच्च दाब सहन करु शकत असल्यामुळे पाण्याच्या संपर्काचा व हानीचा प्रतिरोध करण्यामार्फत तुमचे घर उच्च दर्जाचे टिकाऊ बनते.

प्लॅस्टरचे नुकसान होण्यापासून अधिक चांगला प्रतिरोध फ्लेक्स आणि हायफ्लेक्समध्ये अनुक्रमे 50%  आणि 100% पसरण्याची क्षमता असल्यामुळे भेगा पडणे टाळले जाते आणि प्लॅटरचे नुकसान होण्यापासून अधिक चांगला प्रतिरोध मिळतो.



फ्लेक्स किंवा हायफ्लेक्स वापरण्याची पध्दत




टीप: फ्लेक्स किंवा हायफ्लेक्स वापरण्याआधी, WP+200 इंटिग्रल वॉटरप्रुफिंग लिक्विड सर्व कॉंक्रीट, मॉर्टर आणि प्लास्टर ऍप्लिकेशन्सवर लावण्याची शिफारस केली जाते.


वारंवार विचारले जाणारे प्रश्न

ओलरसरपणा तुमच्या घरात छत, बाहेरील भिंती, जमीन आणि अगदी पायातूनही येऊ शकता. म्हणून तुमच्या घराच्या मजबुतीचे ओलसरपणापासून संरक्षण करण्यासाठी तुमचे संपूर्ण घर अल्ट्राटेक वेदर प्लसने बांधून घ्या. अल्ट्राटेक वेदर प्लस पाण्याला दूर सारते आणि घराला ओलसरपणापासून अधिक चांगले संरक्षण पुरविते.

तुमच्या घरात जी नको असलेली आर्द्रता घुसते, त्याला दमटपणा म्हणतात. ओलसरपणा हा तुमच्या घराच्या दृढतेचा सर्वात मोठा शत्रू आहे. ओलसरपणा एकदा तुमच्या घरात घुसला, की तो जलदगतीने पसरतो आणि तुमच्या घराचे बांधकाम आतून पोकळ आणि कमकुवत बनते. ओलसरपणामुळे तुमच्या घराचे आयुष्य कमी करतो आणि परिणामस्वरूपी त्यातून पाणी आत झिरपू लागते.

ओलसरपणा घराच्या कोणत्याही भागातून आत घुसू शकतो. तो छतातून आणि भिंतींतून आत घुसू शकतो आणि संपूर्ण घरात वेगाने पसरतो. तो घराच्या पायातूनही आत घुसतो आणि भिंतींच्या माध्यमातून पसरतो.

ओलसरपणामुळे पोलादाला गंज लागतो आणि आरसीसीमध्ये तडे येतात, ज्यामुळे बांधकामाची मजबुती कमी होते. यामुळे घराचे बांधकाम आतून पोकळ आणि कमकुवत होते, परिणामस्वरूपी त्याच्या टिकाऊपणावर परिणाम होतो. दुर्दैवाने, ओलसरपणा दिसून येईपर्यंत त्याने आधीच हानी केलेली असते.

ओलसरपणा हा बरा न होणाऱ्या रोगासारखा असतो, ज्यामुळे तुमचे घर आतून पोकळ आणि कमकुवत होते. ओलसरपणा एकदा घरात घुसला की, त्यापासून मुक्ती मिळवणे अशक्य असते. वॉटरप्रुफिंगच्या, रंगाचा किंवा डिस्टेंपरचा पातळ थराच्या लवकरच पोपडे पडतात आणि त्यामुळे ओलसरपणापासून दीर्घ काळापर्यंत संरक्षण मिळत नाही. पुन्हा प्लॅस्टर करणे आणि पुन्हा पेंटिंग करणे हे खर्चिक आणि गैरसोयीचे असले तरीही त्यापासून तुम्हाला फक्त तात्पुरता दिलासा मिळतो. म्हणून, तुमच्या घराचे ओलसरपणापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शहाणपणाचे ठरते.


वॉटरप्रूफिंग ब्रोशर

एप्लीकेशन मार्गदर्शक

आमचे स्टोअर लोकेटर




अल्ट्राटेक होम एक्सपर्ट स्टोअर.

तुम्ही तुमच्या जवळील WP+200, वॉटरप्रूफिंग लिक्विड खरेदी करू शकता
अल्ट्राटेक होम एक्सपर्ट स्टोअर.



Loading....