ओपीसी सिमेंटचे प्रकार
अल्ट्राटेक ओपीसी सिमेंट हा सिमेंटचा प्राथमिक प्रकार आहे. ऑर्डिनरी पोर्टलॅंड सिमेंटचे पुढे 28व्या दिवशीच्या त्याच्या क्युब कंप्रेसिव्ह दृढतेच्या आधारावर चार ग्रेड्समध्ये वर्गीकरण होते: 33, 43, 53, आणि 53-S.

ओपीसी हे जगात सर्वात मोठ्याप्रमाणात वापरले जाणारे सिमेंट आहे. याच्या उत्पादनाचा खर्च कमी असल्यामुळे बांधकाम उद्योगातले हे अतिशय प्रसिध्द सिमेंट आहे.
याचा खालील ठिकाणी सर्रास वापर पहायला मिळतो.
पोझ्झोलॉनिक साहित्याची पोर्टलँड सिमेंटच्या हायड्रेटिंगमुळे मुक्त होत असलेल्या कॅल्शिअम हायड्रॉक्साईडसोबत रासायनिक अभिक्रिया होऊन सिमेंटिशिअस संयुगे तयार होत असल्याने पीपीसीमुळे काँक्रीटची पाणी झिरपू न देण्याची क्षमता आणि घनता वाढते. याचा वापर हायड्रॉलिक स्ट्रक्चर्स, मरिन वर्क्स, मोठ्या प्रमाणावरील काँक्रीटीकरण आणि आणखी बर्याच गोष्टींसाठी आत्मविश्वासाने केला जाऊ शकतो. यामुळे अल्कलीच्या प्रतिक्रियेपासून काँक्रीटचे संरक्षण होते.