Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

कसे करतात घराला इन्शुलेट ?


एक चांगले इन्शुलेशन असलेले घर बाहेरील थंडी, उष्णता आणि आवाज यांना घरात येण्यापासून रोखते. यामुळे विजेच्या बिलात बचत होण्याबरोबरच घरात एक आरामदायक वातावरणसुद्धा राखले जाते.

logo

तुम्ही चेकलिस्ट PDF फॉरमॅटमध्ये देखील डाउनलोड करू शकता


Step No.1

विडो इन्शुलेशन:

बाहेरील उष्णता आणि थंडी ही सगळ्यात जास्त खिडक्या आणि दारे यांमधून येते, ज्याला प्रतिबंध करण्यासाठी तुम्ही डबल ग्लासच्या खिडक्या ज्यांना रबर गास्केट लावलेले असेल त्याचा वापर करू शकता.

Step No.2

फ्लोअर इन्शुलेशन:

मजल्यावर (फरशीवर) वूडन फ्लोअरिंग / लॅमिनेट प्लोअरिंग/कॉर्क बेस्ड फ्लोअरिंगचा थर लावल्यामुळे तुम्ही जमिनीतून येणाऱ्या थंडीला रोखू शकतात.

Step No.3

मित आणि छताचे इन्सुलेशन:

भिंतींमध्ये एअर पॉकेट्स बनवा किंवा एएसी ब्लॉक्सचा वापर करा यामुळे उन्हापासून इन्शुलेशन मिळते आणि बाहेरील भिंतींवर, खासकरून पश्चिमेकडील भिंतीवर हलक्या रंगाच्या पेंटचा वापर करा जो उन्हामुळे जास्त गरम होत नाही. छतावर चायना मोझेक, लाईट पेंट किंवा क्ले टाईल्सचा वापर करा.

Step No.4

आवाजापासून इन्शुलेशन:

एएसी ब्लॉक्सने बनलेली भिंत बाहेरील आवाजाला शोषून घेते, मितींच्या आतील पृष्ठभागाला लॅमिनेट किंवा साऊंड इन्शुलेशन पॅनेलने झाकू शकता आणि डबल ग्लास विंडोज आवाजाला सुद्धा रोखतात.

चेकलिस्ट शेअर करा:


संबंधित चेकलिस्ट


कशा बनतात काँक्रीटच्या पायऱ्या ?

कशा बनतात काँक्रीटच्या पायऱ्या ?

भूकंप प्रतिरोधक बांधकाम पद्धती

भूकंप प्रतिरोधक बांधकाम पद्धती

कारागिरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे.

कारागिरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे.



अनुशंसित वीडियो




घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....